आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आ. नितेश राणे यांच्या हस्ते कलमठ ग्रामपंचायतच्या नव्या कचरा गाडीचे लोकार्पण

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नीतेश राणे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत मंजूर झालेल्या कलमठ ग्रामपंचायत साठीच्या नवीन कचरा घंटा गाडीचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले. या कचरा वाहतूक करणाऱ्या गडीमुळे कलमठ गावची समस्या सुटली आहे. नियमत कचरा गोळा…

खारेपाटण विभाग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजप पक्षाने मारली बाजी

शेर्पे व वायंगणी बिनविरोध तर वारगाव मध्ये उबाठा सेनेचा पराभव करत भाजप चे प्रमोद केसरकर विजयी खारेपाटण (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२३ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून कणकवली तालुक्यातील खारेपाटण विभागातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजप पक्षाने चांगली बाजी…

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सुप्रसिद्ध सुवर्णकार मडकईकर ज्वेलर्स’ च्या १ ग्रॅम गोल्ड दागिन्यांच्या नव्या दालनाचा शुभारंभ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी व कुडाळ येथील सुप्रसिद्ध सुवर्णकार मडकईकर ज्वेलर्स’ च्या १ ग्रॅम गोल्ड दागिन्यांच्या नव्या दालनाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाला. यावेळी विराग मडकईकर, सौ. वैष्णवी मडकईकर, श्यामसुंदर मडकईकर, वसुंधरा मडकईकर, पराग मडकईकर, जिल्हा बँक अध्यक्ष…

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या उपस्थितीत आयुष्यमान भारत विमा कार्ड नोंदणी

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुष्यमान भारत योजनेनंतर्गत 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा ई कार्ड नोंदणी करण्यात आली.यावेळी बोलताना आग्रे म्हणाले की गोरगरीब जनतेला खर्चिक वैद्यकीय उपचार करणे अवघड जाते.साहजिकच आर्थिक स्थिती नसल्यामुळे…

वैभववाडीत आमदार नितेश राणेंचा उबाठा सेनेला जोरदार धक्का

हेत कींजळीचा माळ येथील उबाठाचे सुरेश नागप यांच्यासह जवळपास 273 कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश वैभववाडी (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी उबाठा सेनेला वैभववाडी तालुक्यात जोरदार धक्का दिला आहे. हेत किंजळीचा माळ येथील उबाठाचे जेष्ठ कार्यकर्ते सुरेश पुतळाजी नागप यांच्या…

वेंगुर्ले तालुक्यात 2023 च्या ग्रा. प. निवडणुकीत भाजपचे वर्चस्व

शिवसेनेच्या दोन ग्रामपंचायत भाजपा ने ताब्यात घेतल्या वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यात 5 नोव्हबर रोजी 4 ग्रामपंचायत साठी मतदान झाले होते. या निवडणुकीचा आज सोमवारी 6 रोजी निकाल घोषित करण्यात आला. यात पेंडूर , खानोली व मातोंड या 3 ग्रामपंचायत…

जिल्ह्यात भाजपाचे एकतर्फी वर्चस्व ; 22 पैकी 15 सरपंच भाजपचे

लाेकसभा व तिन्ही विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार असणार ; प्रभाकर सावंत सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ग्राम पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आज जाहीर झालेल्या निकालात जिल्ह्यात भाजप पक्षाने एकतर्फी वर्चस्व राखले आहे. प्रत्यक्ष मतदान झालेल्या २२ पैकी १५ सरपंच भाजपचे…

हुंबरट – साकेडी रस्त्याच्या दुतर्फा ची झाडी तोडण्याचे काम सुरू

तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू सदवडेकर यांचा पुढाकार वाहनचालक – ग्रामस्थांमधून व्यक्त केले जातेय समाधान कणकवली (प्रतिनिधी) : हुबरट – साकेडी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी व गवत कापण्याबाबत ग्रामस्थांतून गेले अनेक दिवस वारंवार मागणी केली जात होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर साकेडी…

फोंडाघाट येथे सरपंच संजना आग्रे यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप

फोंडाघाट(प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने दिपावली साठी पाठविलेला आनंदाचा शिधा फोंडाघाट येथे सरपंच सौ.संजना संजय आग्रे यांच्या हस्ते शिवसेना जिल्हाप्रमुख संजयजी आग्रे, सोसायटी चेअरमन राजन नानचे, सोसायटी माजी चेअरमन बबन हळदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभधारकाना करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

खारेपाटण गावचे सेवानिवृत्त कोतवाल शांताराम उमाजी राऊत यांचे दुःखद निधन

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील हासोळटेंब – कोंडवाडी येथील रहिवासी तथा खारेपाटण गावच्या तलाठी सजा कार्यालयाचे माजी सेवानिवृत्त कोतवाल शांताराम उमाजी राऊत यांचे नुकतेच रविवार दि.५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने…

error: Content is protected !!