आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मसुरेत २९ रोजी “महिमा महालक्ष्मीचा” दशावतार नाटक

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे टोकळवाडी येथे श्री साई पुण्यतिथी उत्सवानिमित्त २९ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता श्री सत्यनारायण महापूजा असून रात्री ९.३० वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा “महिमा महालक्ष्मीचा ” हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन साईभक्त…

जिल्हा परिषद शाळा असलदे गावठण न 2 या शाळेचा अमृत महोत्सव होणार दिमाखात साजरा

भव्य दिव्य होणार अमृत महोत्सव सोहळा कणकवली (प्रतिनिधी): जिल्हा परिषद शाळा असलदे गावठण नं 2 या शाळेचा अमृत महोत्सव 2 नोव्हेंबर रोजी होत आहे.या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आम्हा सर्व गावकऱ्यांना आनंद झाला आहे.या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो.मात्र हा अमृत…

खारेपाटण पंचशील नगर येथे १०वी/१२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे सभासद दिवंगत प्रशांत यशवंत पाटणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ खारेपाटण पंचशील नगर व सम्यक नगर येथील बौद्ध समाजातील १०वी /१२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ…

राऊत ने पवारांचा पट्टा गळ्यात घालून खुल्या व्यासपीठावर विकासाची चर्चा करायला यावे

मोदी सरकारचे काम आणि शेकऱ्यांसाठीच्या योजना आम्ही त्यांना समजावून देवू दिवाळीचा बोनस सिल्वर ओक मधून मिळावा म्हणून राऊत यांच्या उठाठेवी कणकवली (प्रतिनिधी): ह्यापूर्वी काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचा विचार कधीच केला नाही.आज जेवढ्या योजना मोदी सरकारने आणल्या आहेत.त्याचा आढावा घ्या. 2000 रुपया…

चिंदर तेरईवाडी येथे आज दशावतारी नाट्यप्रयोग

कोजागिरी पौर्णिमे निमित्त तरुण सेवा मंडळ तेरईच्यावतीने आयोजन आचरा (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील चिंदर तेरईवाडी येथे आज 28 आँक्टोबर रोजी, रात्रौ 10 वाजता, कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तेरई तरुण सेवा मंडळ यांच्यावतीने तेरई शाळा येथे अमृत नाथ दशावतार नाट्यमंडळ म्हापण-वेंगुर्ले यांच्या “संत…

मसुरे येथे आज “भुकाळी महिमा” दशावतार नाट्यप्रयोग

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गावचे ग्रामदैवत श्री देव जैन भरतेश्वर मंदिरामध्ये कोजागीरी पौर्णिमे निमित्त आज २८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा ‘भुकाळी महिमा’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

राऊत ने पवारांचा पट्टा गळ्यात घालून खुल्या व्यासपीठावर विकासाची चर्चा करायला यावे

मोदी सरकारचे काम आणि शेकऱ्यांसाठीच्या योजना आम्ही त्यांना समजावून देवू दिवाळीचा बोनस सिल्वर ओक मधून मिळावा म्हणून राऊत यांच्या उठाठेवी कणकवली (प्रतिनिधी) : ह्यापूर्वी काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचा विचार कधीच केला नाही.आज जेवढ्या योजना मोदी सरकारने आणल्या आहेत.त्याचा आढावा घ्या. 2000…

सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी श्रीमती इंदुमती मलूष्टे

योगेश खाडीलकर व अर्पिता फणसळकर यांची सदस्यपदी नियुक्ती सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी श्रीमती इंदुमती मलूष्टे तर सदस्य म्हणून योगेश खाडीलकर व श्रीमती अर्पिता फणसळकर यांची नियुक्ती शासनाद्वारे करण्यात आली आहे. आपण महाराष्ट्र राज्याचे नागरी व ग्राहक…

कणकवली महाविद्यालयात सायबर क्राईम बद्दल मागदर्शन

कणकवली (प्रतिनिधी): शिक्षण प्रसारक मंडळाचे ,कणकवली कॉलेज कणकवली ,जुनिअर कॉलेज एन .एस. एस. विभागातर्फे सायबर क्राईम कसा घडतो. विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृतीचा कार्यक्रम पार पडला. इंटरनेट ,द्वारे डार्क नेट ,कोण वापरतं. आपल्याला येणारे फोन स्मार्ट व्यावसायिक सारखा येतो परंतु आपण स्मार्ट…

आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी मोहिमेत प्रशासनाने धान्यदुकानदारांनाही वेठीस धरले

धान्यदुकानदारांवरील अन्याय शासनाने दूर करावा – जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): केंद्र शासनामार्फत तळागाळातील सर्वसामान्य नागरीकांना आयुष्यमान भारत अंतर्गत आरोग्य विषय लाभ देण्यासाठी येत्या ३१ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करून घेण्यासाठी स्थानिक पातळीवरील निमशासकिय संस्था व आरोग्य यंत्रणा यांचेमार्फत…

error: Content is protected !!