आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वाचनाची चळवळ निर्माण व्हावी -मॅक्सि पिंटो

घोणसरी ग्रा.पं. च्या माध्यमातून वाचनालय वाचकांच्या सेवेत दाखल फोंडाघाट (प्रतिनिधी) : घोणसरी ग्रामपंचायत च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन हेमंत राणे व नंदकुमार सावंत यांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. गावातील प्रत्येक विद्यार्थ्यापासून अबालवृद्धापर्यंतच्या लोकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी,…

आंबा,काजू पिकविमा रक्कम न मिळाल्यास १ नोव्हेंबर रोजी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाला टाळे ठोकणार

आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा इशारा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या हिस्स्याचा विम्याचा ५३ कोटी रु. हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने शेतकरी पिक विमा नुकसान…

कॉमेडीचे सुपरस्टार हाऊसफुल्ल शो ! आयोजकांच्या जिद्दीला सलाम

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवली आणि कुडाळ मध्ये 7 ऑक्टोबर रोजी जाहीर झालेले कॉमेडी चे सुपरस्टार चे शो होणार की नाही ? अशी अवस्था असतानाच कुडाळ मधील शो कॅन्सल झाला आणि कणकवलीतलाही शो कॅन्सल होणार की काय अशी…

आशा वर्कर्स युनियन चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ओराेस (प्रतिनिधी) : सीटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन व CITU संलग्न महाराष्ट्र गटप्रवर्तक युनियन (सिंधुदुर्ग) यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील 550 पेक्षा जास्त आशा व गटप्रवर्तक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला…

जादूटोणाविरोधी कायदा सर्वांसाठी-नंदिनी जाधव

रावराणे महाविद्यालयात जादूटोणा विरोधी कायदा-२०१३ च्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित प्रबोधन कार्यक्रम वैभववाडी (प्रतिनिधी): धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अनिष्ट प्रथा, परंपरांना प्रतिबंध करणारा जादूटोणाविरोधी कायदा-२०१३ हा एक महत्त्वाचा कायदा आहे. सदर कायदा समजून घेऊन त्याचा प्रचार, प्रसार व अंमलबजावणी करण्याची सर्वांची…

वैभववाडी तालुक्यातुन २००० पदवीधर मतदार नोंदणी पुर्ण करण्याचा निर्धार

निवडणूक नोंदणी जिल्हा संयोजक म्हणून प्रमोद रावराणे यांनी सर्व पक्षीय बैठकीचे केले होते आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : भाजपा व मित्र पक्षांकडून वैभववाडी तालुक्यातुन २००० कोकण पदवीधर मतदार नोंदणी पुर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याबाबत आज आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य…

खारेपाटण येथील बाळ गोपाळ सार्वजनिक मित्र मंडळाच्या गणपतीचे थाटात विसर्जन

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने खारेपाटण शिवाजी पेठ येथील श्री देव विष्णू मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे अर्थात खारेपाटण राजाचे काल सोमवार दि.९ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी उशिरा थाटामाटात ढोलताशांच्या गजरात…

आ.नितेश राणेंनाच भिडले | युवासेनेने गौरविले

देवगड (प्रतिनिधी): देवगड ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ वरून आमदार नितेश राणेंना जाब विचारणाऱ्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज विशेष सत्कार केला. सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणेंना होऊ द्या चर्चा असे आव्हान देत देवगड…

धामापूर येथे पोस्टाच्या वतीने ” डाक चावडी ” कार्यक्रम संपन्न

सरपंच मानसी परब यांची प्रमुख उपस्थिती चौके ( अमोल गोसावी ) : डाक सामुदायिक विकास कार्यक्रम ( DCDP ) अंतर्गत सिंधुदुर्ग डाक विभागाच्या वतीने धामापूर ग्रामपंचायत सभागृह येथे आज डाक चावडी हा कार्यक्रम घेण्यात आला. नागरीकांना पोस्टाच्या सर्व सेवा आणि…

सरकारी शाळांपाठोपाठ शासकीय रुग्णालयेही खाजगी एजन्सीच्या घशात – परशुराम उपरकर

कणकवली (प्रतिनिधी): राज्य सरकार मोठमोठ्या घोषणा करत योजना जाहीर करत आहे आणि दुसऱ्या बाजूला मोक्याच्या जागा उद्योजकांना देत आहे. आधी शाळा दत्तक दत्वावर खाजगी उद्योजकांना देण्याचा जीआर काढला, आता शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रे खाजगी एजन्सीला देण्याचा जीआर काढला…

error: Content is protected !!