आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कनेडी हायस्कूलचे पर्यवेक्षक बयाजी बुराण यांचे डी एस एम परीक्षेत यश

कणकवली (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्या मंदिर कनेडीचे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक बयाजी बुराण यांनी शालेय व्यवस्थापन पदविका परीक्षेत यश संपादन केले. बॅरिस्टर नाथ पै. बी. एड. विद्यालय कुडाळ या केंद्रातून ही परीक्षा दिली होती .त्यांना प्राचार्य धावडे, प्रा. बांबरडेकर, प्रा.…

1 जुलै महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त कृषी दुतांकडून भुईबावडा येथे शेतकरी जनजागृती रॅली व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला

वैभववाडी( प्रतिनिधी) : 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ , दापोली अंतर्गत उद्यान विद्या महाविद्यालय सांगुळवाडी येथील कृषी दुतांनी भुईबावडा येथे आदर्श विद्यामंदिर शाळेमध्ये शेतकरी जनजागृती रॅली व वृक्षारोपणाचे आयोजन केले. या उपक्रमांतर्गत शेतकरी रॅलीमध्ये शेतकऱ्यांविषयी…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी बिलये कुटुंबाला केली रोख स्वरूपात आर्थिक मदत..!

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी वेंगुर्ले तालुक्यातील कोचरा येथील अपघातग्रस्त बिलये कटुंबाचे केले सांत्वन वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील कोचरा (रवळनाथवाडी) मधील मधुकर (बंटी) प्रदीप बिलये याचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बंटी हा…

अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडल्याबद्दल आ. वैभव नाईक यांचे एसटी कर्मचाऱ्यांनी मानले आभार

कणकवली (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठविला होता.त्याबद्दल आज एसटी कर्मचाऱ्यांनी आ. वैभव नाईक यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. यावेळी एसटी कामगारसेना तालुकाप्रमुख वैभव मालणकर, विभागीय सचिव आबा धुरी, एल. एम.…

नो मायनिंग ! आजगाव मधील सर्वेस उबाठा सेनेचा विरोध – रुपेश राऊळ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शेतकरी व ग्रामस्थांना कोणतीही कल्पना न देता आजगावमध्ये मायनिंग कंपनीकडून सर्वे केला जाणार आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतला देखील पत्र प्राप्त झाल असून त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा सर्वे आम्ही होऊ देणार नाही. त्या ठिकाणी जाऊन आम्ही तो सर्वे हाणून…

विवाहित महिलेच्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी अमर संसारे याची निर्दोष मुक्तता

जेष्ठ विधिज्ञ उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : पती बारहेगावी गेल्याचा गैरफायदा घेत नातेवाईक असलेल्या युवकाने रात्री घरात प्रवेश करून महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपातून वैभववाडी तालुक्यातील मांगवली येथील अमर भास्कर संसारे याची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एच. शेख…

बँकेच्या ताबेकब्जातील घरात अनधिकृत प्रवेश केल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळला

आरोपी हृदय मेस्त्री याला न्यायालयाचा दणका सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : गृहकर्ज वेळेत न फेडल्यामुळे तारण घर कायदेशीर रित्या बँकेने ताब्यात घेतल्यानंतर सदर घरात अनधिकृत प्रवेश केल्याबद्दल आरोपी हृदय तुकाराम मेस्त्री ( रा. स्वप्ननगरी चराठा…

सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म विभागाची ११३% महसूल वसुली

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्ग जिल्हयातील गौण खनिज व प्रमुख खनिज उत्खननामधून २०२३-२४ या वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयाला तब्बल ८२ कोटी २५ लाख एवढा मोठा महसूल मिळाला आहे. खनिकर्म विभागाला शासनाकडून देण्यात आलेल्या महसुल उद्दीष्टापेक्षाही अधिकचा महसूल गोळा करून १०० टक्केपेक्षाही…

विजेचा शॉक लागून प्रौढाचा मृत्यू

मालवण (प्रतिनिधी) : घरातील लाईट दुरूस्त करत असताना बसलेल्या विजेच्या धक्क्यात नंदकुमार विनायक पाताडे (५३, रा. प्रतापनगर जोगेश्वर-मुंबई) यांचे निधन झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मसुरे चुनवरे-पालकरवाडी येथील प्रमोद सावंत यांच्या घरी…

लोरे नं 2 हायस्कुलमध्ये सामाजिक वनीकरण च्या माध्यमातून वृक्षलागवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र वैभववाडी व माध्यमिक विद्यालय लोरे नंबर दोन च्या माध्यमातून वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम वनपाल प्रकाश पाटील, वनरक्षक विद्या जाधव, वनमजूर तात्या ढवण, विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. पी. डावरे, एस.एस.गोसावी, एच.एस.सावंत, एन. बी…

error: Content is protected !!