आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

हुमरस येथे रस्ता डांबरीकरण व खडीकरण कामाचा शुभारंभ

कुडाळ (प्रतिनिधी) : हुमरस पायरी स्टॉप ते मौनी महाराज मठ हुमरस येथील रस्त्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून रुपये 5,00,000/- व बजेट मधून रुपये 10,00,000/- निधि भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंजूर झाला. प्रमुख उद्घाटक म्हणून संजय वेंगुर्लेकर भाजपा तालुकाध्यक्ष कुडाळ व…

पळसंब येथे विद्यार्थ्यांना मिळणार मल्लखांब प्रशिक्षण….!

श्री जयंतीदेवी सांस्कृतीक कला क्रिडा मंडळाचा उपक्रम आचरा (प्रतिनिधी) : मल्लखांब हा शारिरीक खेळ शरीराला लवचिकता आणि ताकद देतो. हीच गरज जाणून हल्लीच्या मोबाईलच्या युगात लहान मुलांना घरातून मैदानात आणण्यासाठी पळसंबमधील श्री जयंतीदेवी सांस्कृतीक कला क्रिडा मंडळाने पळसंब येथील पूर्ण…

परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४६ वा पुण्यतिथी उत्सव १५ ते १९ डिसेंबर कालावधीत हाेणार संपन्न

विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमासह किर्तन महाेत्सवाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : ”याेगी यांचे याेगी” परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४६ वा पुण्यतिथी उत्सव १५ ते १९ डिसेंबर या कालावधीत कनकनगरीत साजरा होणार आहे. यानिमित्त परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्यावतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे…

कणकवलीत भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जोडे मारो आंदोलन

स्वातंत्रवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रीयांक खरगे यांच्या विरोधात निषेध कणकवली (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह आणि बेजबाबदार विधान काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पूत्र कर्नाटक राज्यसरकार मंत्री प्रीयंक खरगे यांचा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

शिवसेना उ.बा.ठा गटाचे बाबुराव धुरी,बबलू पांगम यांना न्यायालयाने ठरविले दोषी

दोडामार्ग तत्कालीन तहसीलदारांना शिवीगाळ व वादविवाद प्रकरण ओरोस (प्रतिनिधी) : दोडामार्ग तत्कालीन तहसीलदार तथा निवडणुक नायब तहसीलदार संजय दत्ताराम कर्पे यांना शिवीगाळ करीत वादविवाद केल्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी तसेच सुभाष उर्फ बबलू पांगम यांना न्यायालयाने…

गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

आंबोली (प्रतिनिधी) : शेतातून घरी परतत असताना वाटत रस्त्यात उभ्या असलेल्या गव्याने हल्ला केल्यामुळे दुचाकीवरील शेतकरी गटारात फेकले गेल्यामुळे गंभीर जखमी झाले. त्या दोघांनाही प्राथमिक उपचारानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारार्थ पाठविण्यात आले. या प्रकारामुळे वेळे परिसरात घबराट निर्माण झाले…

आ. नितेश राणेंच्या निधीतून मुंबई च्या धर्तीवर कणकवलीत साकारलेल्या पिकअप शेडचे लोकार्पण

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कणकवली नरडवे नाका या ठिकाणी एसटी प्रवाशांसाठी प्रवासी निवारा शेड चे लोकार्पण आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. गेले अनेक वर्षे या ठिकाणी निवारा शेड होती. मात्र तिची…

संविता आश्रम पणदूर यांच्यावतीने जेष्ठ नागरिकांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन

१० डिसेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन ओरोस (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम पणदूर यांच्यावतीने रविवार १० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ३.३० या वेळेत जेष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक…

कृषीकन्यानी केली भाजीपाला लागवड

मसुरे (प्रतिनिधी): डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत, उद्यान विद्या महाविद्यालय-मुळदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पोईप येथेवेळ वर्गीय भाजीपाला प्रात्यक्षिक सादर केले. सदर विद्यार्थी हे शेती विषयक ज्ञानाची शेतकऱ्यांबरोबर देवाणघेवाण करीत आहेत. वेलवर्गीय भाजीपाला काकडी, कारले, दुधीभोपळा,पडवळ, भेंडी,…

वैभववाडीत शिक्षण संस्था चालक व मुख्याध्यापक यांची सहविचार सभा संपन्न

दि.११ डिसेंबर रोजी पुकारलेले शाळाबंद आंदोलन १००% यशस्वी करण्याचा करण्यात आला निर्धार वैभववाडी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था चालक संघटनेच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यासाठी पुकारलेल्या शाळाबंद आंदोलनाबाबत वैभववाडी तालुक्यातील संस्था चालक संघटनेची दिशा ठरविण्यासाठी आज गुरुवार दि.०७-१२-२०२३ रोजी वैभववाडी…

error: Content is protected !!