मालवण कथामालेच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुलांसाठी विशेष कार्यक्रम संपन्न….!

‘अज्ज्याच मज्जा! मुलांच्या राज्यात!’ आचरा (प्रतिनिधी) : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेच्या वतीने पेंढर्याची वाडी, पेंडूर, ता. वेंगुर्ले या प्राथमिक शाळेत मुलांसाठी ‘अज्ज्याच मज्जा! मुलांच्या राज्यात!’ हा मालवण कथामालेचा कार्यक्रम संपन्न झाला. गोष्टी, गप्पा, गाणी, अभिनय गीत प्रबोध,…