आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली यांचे निधन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी पोलीस ठाण्यातून पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झालेले बाबु तेली याचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने पोलीस कर्मचारी मित्र परिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.

श्री रामेश्वर वि.का.स सोसायटी चिंदरचे सेल्समन विलास उर्फ बाबा हडपी यांचे निधन

आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ली चिंदरचे सेल्समन, चिंदर ग्रामपंचायत माजी सदस्य विलास उर्फ बाबा हडपी यांचे आज सकाळी रहात्या घरी दुःखद निधन झाले. ते 68 वर्षाचे होते. काही दिवसापासून ते आजारी होते. श्री रामेश्वर…

कळणे विद्यालयात अंमली पदार्थविरोधी जनजागृती

पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी केले मार्गदर्शन दोडामार्ग (प्रतिनिधी) : नूतन विद्यालय, कळणे येथे अंमली पदार्थ विरोधी सप्ताह निमित्त अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम व नवीन कायद्यांची ओळख याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. सदर कार्यशाळेमध्ये 10 शिक्षक व 80 विद्यार्थी…

बिळवसच्या गौरव पालवचे पखवाज वादन परीक्षेत यश ! ‌

मसुरे (प्रतिनिधी) : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पखवाज वादन प्रथम परीक्षेत बिळवस येथील गौरव लक्ष्मण पालव ‌ याने प्रथम श्रेणीत यश प्राप्त केले आहे. माध्यमिक विद्यालय बिळवस येथे ६ वी इयत्तेत शिकणारा गौरव सुप्रसिद्ध पखवाज…

सोहम हिर्लेकर ग्रामीण शिष्यवृत्तीसाठी पात्र !

मसुरे (प्रतिनिधी) : मुणगे येथील भगवती हायस्कुलचा आठवी तील विध्यार्थी सोहम प्रमोद हिर्लेकर याला ग्रामीण विभागातून माध्यमिक गटासाठी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. हिंदळे गावच्या सोहम याने यापूर्वी एनएमएमएस परीक्षेत शिष्यवृत्ती मिळविली होती. त्याचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था व प्रशालेच्या…

कलमठच्या अनिता गुरुनाथ कोरगावकर ठरल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या कणकवली तालुक्यातील पहिल्या लाभार्थी

उद्या पासून होणार वाडीवार शिबिर – संदीप मेस्त्री कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत कलमठ गावात आज सकाळी अनिता कोरगावकर, निता राणे यांचे योजना अर्ज ग्रामपंचायत माध्यमातून भरण्यात आले, आज सकाळी सबमिट झाले. यासाठी ग्रामपंचायतच्या डेटा ऑपरेटर…

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली येथील कार्यालजवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक

तब्बल 11 लाख 18 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त बांदा (प्रतिनिधी) : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली येथील कार्यालजवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना उस्मानाबाद येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे ही कारवाई सकाळच्या सुमारास करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 11…

व्हॉईस ऑफ मीडियचे’ जिल्हाधिकारी कार्यालया समोर पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी ‘आंदोलन…

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’ च्या वतीने दैनिक, साप्ताहिक, टिव्ही, रेडिओ, सोशल मीडिया या वेगवेगळ्या विभागातील पत्रकारांच्या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे काळ्या फिती लावून आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पत्रकारांच्या न्याय व हक्कांसाठी विविध घोषणा देण्यात आल्या.…

कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली मध्ये योजनांचा जागर कार्यक्रम संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली शिक्षण संघ मुंबईच्या कळसुली इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स प्रशालेमध्ये दिनांक ३ जुलै २०२४ रोजी योजनांचा जागर हा विविध योजनांच्या माहिती देणारा कार्यक्रम शाळेमध्ये राबविण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान शिक्षक पालक संघाचे…

विद्यामंदिर परुळेची अर्पिता सामंत फेरतपासणीत दहावी मध्ये राज्यात प्रथम आल्याबद्दल भाजपाच्या वतीने सत्कार

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शाल व पुष्पगुच्छ तसेच रोख रक्कमेचे बक्षीस देऊन सत्कार वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या प्रशालेची विद्यार्थिनी कु. अर्पिता अमेय सामंत हिने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) मार्च 2024…

error: Content is protected !!