आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवलीत जोरदार वादळ आणि पाऊस

हळवलसह आजूबाजूच्या गावांमध्ये झाडे, घरांचे पत्रे पडून नुकसान अनेक रस्ते झाडे पडून बंद ; स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही हालचाल नाही कणकवली (प्रतिनिधी) : शहरात आज दुपारी जोरदार वादळ आणि पाऊस कोसळला. वादळामुळे अनेक ठिकाणी विजेचे पोल, विद्युत तारा, घरांवरील पत्रे, रस्त्यावर…

गौतम बुद्धांचे अनेक विचार माणसाला दुःखातून बाहेर पडण्यासाठी उपयुक्त : आनंद कासार्डेकर

कासार्डे कदमवाडीत संयुक्त जयंती महोत्सव व महाबोधी बुध्दविहार ५ वा वर्धापन उत्साहात साजरा तळेरे (प्रतिनिधी) : शील, समाधी आणि प्रज्ञा ही भगवान बुद्धांची शिकवण आचरणात आणावी,ध्यान करणाऱ्या माणसांचं मनही शांत राहते, बौद्ध धर्मातील अनेक तत्वे माणसाला दुःखातून दूर करण्याचे काम…

तब्बल २६ वर्षांनी एकत्र आले १९९६-९७ मधील दहावीतील माजी विद्यार्थी

देवगड (प्रतिनिधी) : तब्बल २६ वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी! वाडा हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात शाळा आणि विदयार्थी यांचे नाते आईसमान असते, म्हणूनच शाळेला मातृत्व असेही संबोधले जाते. याच शाळेचे ऋणानुबंध टिकविण्यासाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करुन १९९६-९७ मधील वाडा हायस्कुलच्या…

भवानी झेरॉक्स चे मालक दत्तप्रसाद मयेकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : वागदे आर्यादुर्गा मंदिरनजीक राहणारे दत्तप्रसाद उर्फ बंड्या विष्णू मयेकर (वय 55) यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराने  निधन झाले. त्यांच्यावर गुरुवार 16 मे रोजी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अत्यंत शांत, मनमिळाऊ असलेल्या दत्तप्रसाद यांचे कणकवली तहसील…

मुंबई – गोवा महामार्गावर इन्होवा कारला अपघात ; कारचे मोठे नुकसान

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हा कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने मुंबई – गोवा महामार्गवरील हळवल फाट्यानजीक गडनदी ब्रिजवरील दुभाजकाला कारची जोरदार धडक बसली व कार पलटी झाली. सदरच्या अपघातात ७ जण जखमी झाले.…

खारेपाटण मध्ये जलजीवन मिशन चे काम निकृष्ट दर्जाचे

खारेपाटण शहरातील मुख्य पाईप लाईन लिकेज तर ठेकेदाराचे दुर्लक्ष नागरिकामध्ये तीव्र नाराजी … खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर जलजीवन मिशन च्या माध्यमातून ग्रामपंचायत अंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या बऱ्याच वर्षापूर्वीच्या जलवाहिण्या दुरुस्त करून नव्याने पाईप लाईन…

बांदिवडे खोरवाडी येथे १५ रोजी ट्रिकसिन दशावतार नाट्यप्रयोग

मसुरे (प्रतिनिधी) : ओम गणेश मित्रमंडळ बांदिवडे खोरवाडी यांच्या वतीने १५ मे रोजी सार्वजनिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रात्री पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थिती चे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

चिंदर सडेवाडी येथील नृत्य स्पर्धेत घन: शाम सोनावणे, महेश मेस्त्री प्रथम….!

आचरा (प्रतिनिधी) : श्री ब्राम्हणदेव सेवा मंडळ चिंदर सडेवाडी आयोजित भव्य खुली ऐकेरी नृत्य स्पर्धा, चिंदर सडेवाडी ब्राह्मणदेव रंगमंच्यावर नुकतीच पार पडली. या स्पर्धेत घन:शाम सोनावणे व महेश मेस्त्री यांनी प्रथम, नेहा जाधव आणि पूर्वा मेस्त्री यांनी द्वितीय तर स्वरांगी…

अष्टपैलू कलानिकेतन मालवण आयोजित

सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेत खारेपाटण हायस्कूलची विद्यार्थिनी कु.प्राजक्ता ठाकूरदेसाई हिने मिळविला प्रथम क्रमांक खारेपाटण (प्रतिनिधी) : कलाक्षेत्रातील नावाजलेली एक संस्था म्हणून जीची संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक वेगळी ओळख असणाऱ्या अष्टपैलू कलानिकेतन मालवण या संस्थेच्या वतीने नटवर्य कै. राम गणेश…

ठाणे लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाणे येथे प्रचार रॅली

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक व जिल्हाप्रमुख केदार दिघे यांची प्रमुख उपस्थिती ब्युरो न्युज (मुंबई) : ठाणे लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाणे येथे प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेना ठाणे…

error: Content is protected !!