राज कोकम ब्रॅण्ड सातासमुद्रापार नेणारे उद्योजक सोमकांत नाणोसकर यांचा आदर्श जिल्ह्यातील युवा पीडीने घ्यावा ; सुधीर झांट्ये

कोकण फार्मास्युटिकल्स नाणोस कंपनी संस्थापक सोमकांत नाणोसकर यांचा अमृत मोहोत्सवी कार्यक्रम कुडाळ (प्रतिनिधी) : अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत मुंबई तील नोकरी सोडून नाणोस सारख्या दुर्गम भागातील पंचक्रोशी मध्ये रोजगार निर्मिती करुन राज कोकम हा ब्रॅण्ड सातासमुद्रापार नेणारे उद्योजक सोमकांत नाणोसकर यांचा आदर्श जिल्ह्यातील…