आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ग्राहकांच्या आग्रहास्तव कणकवली स्थानिक व्यापारी संघाच्या वतीने महासेल चे आयोजन

सेल चा माल मस्त अगदी स्वस्ताहून ही स्वस्त कोल्हापूर गांधीनगर पेक्षाही स्वस्त किंमतीत दर्जेदार खरेदीचा आनंद कणकवली (प्रतिनिधी) : आगामी सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांचा फायदा हाच आमचा फायदा मानून कणकवली स्थानिक कापड व्यापारी संघाने महासेल आयोजित केला असून 31 ऑगस्ट ते…

बचतगटाच्या महिलांनी उपलब्ध साधनांचा वापर करून आर्थिक उन्नती साधावी – चंद्रकांत डामरे

असलदे ग्रामपंचायत १५ वित्त आयोगातून बचत गटांना घरगंटी,शिलाई वाटप ; तसेच नागरिकांना डस्टबिन वाटप कणकवली (प्रतिनिधी) : असलदे ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन महिला बचत गटांना घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले…

लोरे नं 2 च्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी अनिल नराम यांची निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोरे नं 2 गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी अनिल नराम यांची निवड करण्यात आली.सरपंच विलास नावले यांच्या अध्यक्षतेखाली आज लोरे ग्रा पं च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ग्रामसभा पार पडली. यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी अनिल…

जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत कनेडी हायस्कूलचे सुयश

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा वार गुरुवार दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी विद्यामंदिर कणकवली येथे जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्या मंदिर कनेडी प्रशालेतील संघांनी सहभाग…

शिक्षक दिनानिमित्त लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण’परिसंवादाचे’ आयोजन

मुख्य निवडणूक अधिकारी यांची उपस्थिती ; जिल्ह्यातील 800 विद्यार्थ्यांचा सहभाग सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शिक्षक दिनाचे औचित्‍य साधून ५ सष्‍टेंबर २०२३ रोजी “लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण” या विषयावर भोंसले नॉलेज सिटी चराठे,ता. सावंतवाडी येथे मुख्‍य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्‍या प्रमुख…

कलाकार मानधन जिल्हा समिती सदस्य पदी वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथील शैलेश जामदार यांची निवड

पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या शिफारशीनुसार जिल्हा कलाकार मानधन समिती गठीत वेंगुर्ले (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समिती पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शिफारशीनुसार गठीत करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी भाजपा चे कणकवली ग्रामीणचे मंडल अध्यक्ष व जिल्ह्यातील नामांकित डबलबारी बुवा संतोष…

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या पुर्वी सुद्धा किशोर तावडे यांनी जिल्ह्यात अ‍ॅडिशनल कलेक्टर म्हणून फार चांगले काम केले आहे आता जिल्हाधिकारी म्हणून आपल्याकडून…

जिल्हा कलाकार मानधन समितीवर अजिंक्य पाताडे यांची सदस्य म्हणून निवड

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीवर मालवण पंचायत समितीचे माजी सभापती व उत्कृष्ट भजनी कलाकार अजिंक्य कृष्णा पाताडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.सुकळवाड ता.मालवण येथील पाताडे हे भजनी बुवा व गायक म्हणून सुपरीचीत आहेत.मालवण पंचायत समितीचे सभापती…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळेत ‘राखी बनविणे ‘कार्यशाळा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावच्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत रक्षाबंधन या पवित्र सणाच्या पार्श्भूमीवर नुकतीच शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ‘राखी बनविणे कार्यशाळा घेण्यात आली.यामध्ये शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. खारेपाटण केंद्र शाळा नं.१…

आ.नितेश राणेंचा इशारा आणि….

ऍक्सिस बँक कर्मचाऱ्यांचे प्रश्न आठवडाभरात लागणार मार्गी मुंबई (प्रतिनिधी): ऍक्सीस बँक हेड ऑफिस वरळी येथे महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरण महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. कामगारांची…

error: Content is protected !!