अखेर बावशी रस्त्याच्या कामाला सुरुवात

Views: 244 या रस्त्यासाठी झाले होते आंदोलन आम.नितेश राणेंच्या लेखी आश्वासनानंतर कामाला सुरुवात कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील बावशी फाटा ते बावशी गावात जाणारा मुख्य रस्त्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. बावशी तिरंगा ग्राम संघातर्फे बावशी गावच्या चाळण झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महिलांच्या पुढाकाराने आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी आमदार नितेश राणेंच्या वतीने लेखी आश्वासनानंतर आंदोलन … Continue reading अखेर बावशी रस्त्याच्या कामाला सुरुवात