आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

एडगांव-वायंबोशी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज भवनाचे नामदार नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

वैभववाडी प्रतिनिधी : समाज भवनाच्या माध्यमातून थोर युगपुरुषांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श प्रत्येक पिढीने घेतला पाहिजे. समाज भवन समाजाला निश्चित संघटित ठेवेल. प्रत्येक गावागावात समाज भवन उभारणार, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त…

एडगांव येथील शहीद विजय साळसकर स्मारक उजाळले

वैभववाडी (प्रतिनिधी) : एडगांव येथील शहीद विजय साळसकर स्मारक येथे उभारण्यात आलेल्या हायमास्टचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून विजय साळसकर स्मारक येथे चार हायमास्ट मंजूर झाले आहेत. त्याचा उद्घाटन सोहळा आज पार…

वैभववाडी पंचायत समितीत पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पत्रकार कक्षाचे उद्घाटन नाम. नितेश राणेंच्या पुढाकारातून मिळाली पत्रकारांना हक्काची जागा वैभववाडी पत्रकार समितीने मानले नितेश राणेंचे आभार वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी पंचायत समिती येथे पत्रकार कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. येथील…

वैभववाडी पंचायत समितीत पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पत्रकार कक्षाचे उद्घाटन  नाम. नितेश राणेंच्या पुढाकारातून मिळाली पत्रकारांना हक्काची जागा वैभववाडी पत्रकार समितीने मानले नितेश राणेंचे आभार वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी पंचायत समिती येथे पत्रकार कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. येथील…

कोळपे जि.प.मतदार संघातील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांचा मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड  कणकवली (प्रतिनिधी) : कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील हेत गावातील उबाठा गटाचे शेकडो कार्यकर्ते मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सामील झाले. या कार्यकर्त्यांनी आज कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी…

उभादांडा येथील असंख्य शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश 

पालकमंत्र्यांच्या कामाने प्रभावित होऊन प्रवेश केल्याची प्रवेशकर्त्यांची भावना वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला भाजपा कार्यालयाला भेट दिली. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला व निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी राणे…

“दिवाळीचा एक दिवा माझ्या राजाच्या चरणी ” उपक्रमांतर्गत

 खारेपाटण किल्यावर भव्य  मशाल महोत्सव साजरा  १०१ मशालीच्या तेजोमय प्रकाशाने उजळून निघाला खारेपाटण किल्ला  खारेपाटण (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शनिवार दि.२५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता *दिवाळीचा एक दिवा माझ्या राजांचरणी* या उपक्रमांतर्गत किल्ले संवर्धन समिती,खारेपाटण आणि मावळे…

​प्लास्टिकचा हा दैत्य मातला, बंदीत केले देह मानवाचा’ – चिंदर-सडेवाडी येथील चिमुकल्याच्या कलाकृतीतून पर्यावरणाचा एल्गार

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी-गोसावीवाडीतील एका शालेय विद्यार्थ्याने ‘प्लास्टिक’ रुपी राक्षसाची (दैत्याची) कलाकृती सादर करून नागरिकांचे लक्ष वेधले. “प्लास्टिकचा हा दैत्य मातला, बंदीत केले देह मानवाचा,” हा ज्वलंत संदेश देत या चिमुकल्या कलाकाराने पर्यावरणाच्या गंभीर समस्येवर प्रकाश टाकला…

आचरा, कोळंब व मालवण मंडलातील शेतकरी पिक विम्यापासून वंचित

मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र बदलून ग्रामीण स्तरावर न्यावे – भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र समुद्रापासून जवळ असल्यामुळे आचरा, कोळंब व मालवण या ग्रामीण मंडळातील हवामान…

वैभववाडी-कोकिसरे, गडमठ, लोरे नं.२, नापणे येथील उबाठाचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे वैभववाडीत उबाठा पक्ष समूळ गारद मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रवेशाचा ओघ सुरू वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे बांधवाडी, गडमठ, लोरे नं. २, नापणे परिसरातील उ. बा. ठा. पक्षाचे असंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पालकमंत्री नितेश…

error: Content is protected !!