Category क्राईम

कणकवलीत 9 हजारांची दारू महिलेकडून जप्त ; एलसीबी ची कारवाई

कणकवली (प्रतिनिधी) : गोवा बनावटीची अवैध दारू बाळगल्याप्रकरणी कणकवली शिवाजीनगर येथील तृप्ती तुळशीदास हुन्नरे ( वय 49 ) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एलसीबी चे पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके, हवालदार किरण देसाई यांनी 13 डिसेंबर…

सिंधुदुर्ग महिला पोलीस तृप्ती मुळीक ला 3 दिवस पोलिस कोठडी

काेल्हापूर (प्रतिनिधी) : गंगावेश परिसरात सुभाष हरी कुलकर्णी हे कुटुंबीय समवेत राहतात. फेब्रुवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत करणी काढण्यासाठी विविध धार्मिक विधी करण्याच्या नावाखाली कुलकर्णी यांच्याकडून रोख रक्कम आणि दागिने अशी जवळपास ८४ लाख रुपयांची लूट एका भोंदू…

आपला सिंधुदुर्ग न्यूज इम्पॅक्ट! संकलित मुल्यमापन चाचणी१ चे पेपर युट्यूबवरुन हटवले

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात आली दखल वैभववाडी (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने ‘STARS’ प्रकल्पांतर्गत इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित व इंग्रजी या विषयांसाठी दरवर्षी संकलित मुल्यमापन चाचणीचे…

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात येणारे संकलित मुल्यमापन चाचणी१ चे पेपर परिक्षेपूर्वी उत्तरांसह सोशल मीडियावर व्हायरल

युट्यूब चॅनलवर प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांची धडपड शिक्षण विभागाच्या कारवाईकडे पालक व शिक्षक वर्गाचे लक्ष वैभववाडी (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने ‘STARS’ प्रकल्पांतर्गत इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित व इं…

चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी बदलापूर तापलं !

अंगावर काटा आणणारी घटना बदलापुर (ब्युरो न्युज) : बदलापुरातील एका नामांकित शाळेतील शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर एका 23 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचं उघड झाल्यानंतर शहरातून संताप व्यक्त केला जात आहे. साडे तीन ते चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार…

कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघातातील ‘ती’ कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कुलगुरूंची

व्ही एम चव्हाण यांचाही मृत्यू कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात झाला. यावेळी भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी…

त्या अज्ञात पुरुषाचा गळा आवळून केला खून

तिलारी नदीपात्रात सापडला होता मृतदेह मृताच्या उजव्या हातावर बालाजी लक्ष्मी ज्योती आणि डाव्या हातावर रेणुका नाव गोंदलेले दोडामार्ग (प्रतिनिधी) : तिलारी नदीपात्रात मणेरी येथे 30 ते 40 वर्षे वयाच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह 4 एप्रिल रोजी सापडला होता. पाण्यात बुडून मृत्यू…

एक्सोन कंपनीच्या इंजिनिअरला अज्ञात इसमांकडून हॉकी स्टिक, बॅट, दांड्याने बेदम मारहाण

दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोडामार्ग (प्रतिनिधी) : सासोली येथील एक्सोन कंपनी चे सिव्हिल इंजिनिअर नसरुद्दीन मोहम्मद रेहान बेग (वय 47 ,मूळ रा. गौतम बुद्ध नगर उत्तर प्रदेश) यांना सहा अज्ञात इसमानी बेस बॉल बॅट, हॉकी स्टिक, व दांड्याने बेदम…

अवैध दारूने भरलेली इनोव्हा कार पकडली ; कणकवली पोलिसांची दक्षता

6 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त कणकवली (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून मनोज रामचंद्र जाधव ( वय 45, रा.कलमठ नाडकर्णी नगर ) याच्याकडून गोवा बनावटीच्या अवैध दारू भरलेली इनोव्हा कार ( MH 07 AG 3400…

कणकवलीत चोरांचा सुळसुळाट ; सलग तिसऱ्या दिवशी घरफोडी

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधवांच्या घरात चोरी; बेडरूम ला बाहेरून कडी घालून केली चोरी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत चोरांचा सुळसुळाट झाला असून सलग तिसऱ्या दिवशी कणकवलीत घरफोडी झाली आहे. 24 एप्रिल रोजी भल्या पहाटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे…

error: Content is protected !!