नगर वाचनालय खारेपाटण आयोजित कथाकथन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न….
“विद्यार्थ्यांनी पुस्तकांना आपले मित्र बनवले पाहिजे….” अध्यक्षा मंगला राणे खारेपाटण (प्रतिनिधी) : “शालेय विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच अवांतर वाचन करून आपल्या आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत पुस्तकांना आपले मित्र बनविले पाहिजे.” असे भावपूर्ण उदगार नगर वाचनालय खारेपाटण या संस्थेच्या अध्यक्षा मंगला राणे…