Category राजकीय

पालघर लोकसभा मतदार संघाचे सह निरीक्षक म्हणून आमदार नितेश राणे यांची नियुक्ती

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार नियुक्ती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली,देवगड, वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांची पालघर लोकसभा मतदार संघाचे भाजप पक्षाचे सह निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम…

संजय राऊत महाराष्ट्रातील बिलावल बुट्टो

संजय राऊत सह काँग्रेसच्या नेत्यांवर देशद्रोहाचा खटला चालवा रोहित पवारना कॉमेडी फिल्मफेअर अवॉर्ड द्यावा सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : पाकिस्तान च्या बिलावल बुट्टो ची भाषा संजय राजाराम राऊत करत आहे. काँग्रेससह इंडिया आघाडीला मत म्हणजे पाकिस्तान ला मत आहे.…

‘ए’ यादीतील मतदारांना प्रत्येकी २ हजार रु, ‘बी’ यादीतील मतदारांना १ हजार रु. आणि ‘सी’ यादीतील मतदारांना पाचशे रु.

भाजपने, ए, बी, सी अशा याद्या करून मतदारांचा ठरविला दर ; दिवसाढवळ्या पैशांचे वाटप गद्दार आमदार पन्नास खोक्यांसाठी विकले गेलेत पण कोकणची स्वाभिमानी जनता पैशाला कधीच विकली जाणार नाही…!!! आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला विश्वास कणकवली (प्रतिनिधी) : नारायण…

मतदारांना हजार रुपयांना विकत घेऊ पाहणाऱ्या भाजपची पैशांची मस्ती कोकणच्या सुज्ञ मतदारांना जिरवावीच लागेल…!

‘सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता’ हीच भाजपची निवडणूक रणनीती….!! गद्दार आमदार पन्नास खोक्यांसाठी विकले गेलेत पण कोकणची स्वाभिमानी जनता हजार रुपयांसाठी विकली जाणार नाही…!!! आमदार वैभव नाईक यांचे मतदारांना आवाहन… कणकवली (प्रतिनिधी) : नारायण राणेंना लोकसभा निवडणुकीतील संभाव्य पराभवाची चाहूल…

उज्वल भविष्यासाठी दादांच्या पाठीशी राहूया ! पंढरीनाथ मसुरकर यांचे आवाहन

नारायण राणे व्हिजन असलेले नेते मसुरे (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते असा ज्यांचा उल्लेख केला जातो असे लाडके नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे लोकसभेसाठी निवडणूकीच्या रिंगणात आहेत. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता कोकणच्या भल्यासाठी सर्वांनी ना नारायण राणे यांच्या पाठीशी उभे…

नारायण राणेंना प्रचारसभेची गरज नाही , राणे निवडून आले आहेत – राजगर्जना

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले असते तर उद्धवने भाजपावर टीका केली असती काय ? ग्रीन रिफायनरी, अणुऊर्जा प्रकल्पाचे राज ठाकरेंकडून समर्थन ऍमेझॉन नंतर जगातील दोन नंबरचा प्रदेश कोकण, हॉटेल इंडस्ट्री ने कोकणविकास केवळ 6 महिन्यात मुख्यमंत्री राणेंनी सपाट्याने काम केले, 5…

मैत्री ,माणुसकी जपणारे राज ठाकरे

उद्धव ठाकरे विकृत वृत्तीचा माणूस कंबरेतून वाकता येत नाही, कसे गाडणार ? गाडण्याचा दम देऊ नका ;आम्ही कृती करणारे केंद्रीयमंत्री राणेंचा उद्धव ठाकरेंना सडेतोड गर्भित इशारा सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : दम बीम देणे काम तुमचे नाही. म्हणे आडवे…

मोदींचे हात बळकट करण्यासाठी राणेंना लोकसभेत पाठवूया – मंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : उणिधुनी काढून टोमणे मारायचे काम उद्धव ठाकरे यांनी कणकवलीतल्या सभेत केले. पंतप्रधान मोदींमुळे आज देश विदेशात भारतीय जनतेला सन्मान मिळतो आहे. आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मिलिटरी शस्त्रास्त्रे निर्यात करणारा देश आहे. लोकसभा ही…

गप रे फावड्या ! उद्धव ठाकरेंवर नितेश राणेंनी तोफ डागली

राणेसाहेबांना मत म्हणजे मोदींना मत ..मोदींना मत म्हणजे विकासाला मत सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : गप रे फावड्या ! राणेसाहेबाना म्हणे आडवे आलात तर गाडू ..2005 ची पोट निवडणूक विसरलात काय ? ज्याला मानेवर बसलेला मच्छर स्वतः मारता येत…

खारेपाटण बाजारपेठेत महायुतीच्या वतीने नारायण राणे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आली रॅली

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी ,शिवसेना ( शिंदे गट ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रीय समाज पक्ष या सर्व पक्षीय महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नामदार नारायण…

error: Content is protected !!