मुणगेतील चोरीच्या घटनेत ओरोस येथील युवक अटकेत
एलसीबी पथकाने शिताफीने केली अटक देवगड (प्रतिनिधी) : कामावरून घरी परत जाणाऱ्या पादचारी तरूणीची पिशवी हिसकावून मोबाईल व रोकड लंपास करून आपल्या ताब्यातील मोटरसायकल तेथेच टाकून पळ काढणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून ओरोस खर्येवाडी येथील बसस्टॉपजवळ…