आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात महायुती च्या तिन्ही उमेदवारांचा होणार महाविजय – प्रभाकर सावंत

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात एक लाख पेक्षा जात मताधिक्य घेऊन महायुतीचे उमेदवार निलेश राणे, नितेश राणे, दीपक केसरकर हे विजयी होणार. सोबतच महायुती सरकार मध्ये जिल्ह्याला चांगले प्रतिनिधित्व मिळणार. असा ठाम विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला आहे.…

कोल्हापूर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरु आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर सुरु…

वैभववाडी तालुक्यात चुरशीने मतदान

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान प्रक्रिये दरम्यान कोणत्याही केंद्रावर ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या नाही. या निवडणुकी करिता मतदारांमध्ये मतदानासाठी उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मुंबई येथून आलेल्या मतदारांमुळे रेल्वे स्थानकांवर…

“फोंडाघाट पंचक्रोशीत चुरशीने ७२:३३ % मतदान !

जनशक्ती की धनशक्ती ? एकच चर्चा ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीमध्ये फोंडाघाट पंचक्रोशीतील आठ मतदान केंद्रावर, मविआ आणि महायुती मध्ये चुरशीने- शांततेत मतदान पार पडले.जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी धावती भेट देऊन, परिस्थिती पाहणी…

चिंदर गावात शांततामय वातावरणात मतदान…..!

मतदानाचा टक्का वाढला आचरा (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक 2024 च्या प्रत्यक्ष मतदानाला आज सकाळी चिंदर गावात मोठया उत्साहात सुरुवात झाली. यामध्ये महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. मतदान शांततामय वातावरणात पार पडले. चिंदर बाजार 68. 09% बूथ वर, चिंदर गावठण बूथ…

खारेपाटण येथे ६८.८२ % टक्के मतदान

खारेपाटण मध्ये स्त्री – पुरुष समान मतदान, ११०७ + ११०७ = २२१४ एकूण मतदान खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ अंतर्गत कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघातील खारेपाटण गावात एकूण एकूण ५ मतदान केंद्रावर मिळून ६८.८२%…

दिविजा वृद्धाश्रमातील वृद्धांनीही केले मतदान

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमातील 20 आजी आजोबांनी असलदे येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये वय 85 वर्षांपर्यंतचे आजी आजोबा आहेत.  आणि सर्व मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन केले. त्याशिवाय, वृद्धाश्रमातील एकूण 20 कर्मचाऱ्यांनी कोळोशी…

कणकवली शहरात नितेश राणेंनी बुथवर जात कार्यकर्त्यांचे वाढवले मनोबल

कणकवली (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुक मतदानादिवशी महायुती चे कणकवली विधानसभेचे उमेदवार नितेश राणे गाणी कणकवली शहरातील बुथवर जात कार्यर्त्यांचा उत्साह वाढवला.शहरातील सिद्धार्थनगर येथील वॉर्ड क्रमांक 8 ।मधील बुथवर जाऊन आमदार नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले.यावेळी माजी समाजकल्याण सभापती अंकुश…

माझ्यावर जनतेने टाकलेला विश्वास २३ तारीखला दिसेल – आ नितेश राणे

वरवडे येथील मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी बजावला मतदानाचा हक्क कणकवली (प्रतिनिधी) : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आज निवडणुक आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासुन ते शेवटपर्यंत उत्साह पाहील्यानंतर मुंबईचे चाकरमानी असो किंवा या मतदार संघातील शेवटच्या गावातील मतदार…

संदेश पारकर यांनी कणकवली,देवगड आणि वैभववाडी विधानसभेतील बुथवर दिल्या भेटी

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा वाढवला उत्साह कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासुनच महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी मतदान केंद्रांच्या बाहेर असलेल्या बुथवर जात भेटी दिल्या. यावेळी महाविकास आघाडीच्या उत्साह वाढवत जास्तीत जास्त…

error: Content is protected !!