Category सामाजिक

उत्पादनाविषयी माहिती मिळवणे हा ग्राहकांचा हक्क – श्रद्धा कदम

ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवली मार्फत सजग विद्यार्थी आणि ग्राहक चळवळीविषयी मार्गदर्शन कणकवली (प्रतिनिधी) : एखाद्या उत्पादनाबद्दल सर्व माहिती मिळवणं हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.त्या उत्पादनाची गुणवत्ता प्रमाण, संख्या, शुध्दता, किंमत या सर्वाची माहिती मिळवण्याचा हक्क ग्राहकाला आहे.तसेच निवड करण्याचा…

तोंडाच्या कॅन्सरने हिरावला घास ; दात्यांना आर्थिक मदतीसाठी साद

मजूर कामगार राजेंद्रच्या कुटुंबियांची हाक कणकवली (प्रतिनिधी) : राजेंद्र सावळाराम चव्हाण ह्या 49 वर्षीय मजूर कामगाराला तोंडाचा कॅन्सर झाला आणि आधीच हातातोंडाची भेट अवघड असलेल्या चव्हाण कुटुंबीय आणखीनच आर्थिक मेटाकुटीला आले. राजेंद्र याना तोंडाचा कॅन्सर असल्याचे निदान झाल्यावर त्यांच्यावर 13…

रक्तदान हेच श्रेष्ठदान.. दुर्मिळ रक्तदाता राजीव पडवळ यांनी जपली माणुसकी

देवगड (प्रतिनिधी) : शिक्षक विद्यार्थी घडवितो तर पत्रकार समाज घडवितो हे पुन्हा एकदा देवगड तालुका पत्रकार समितीचे सदस्य राजीव पडवळ यांनी दाखवून दिले.ए निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची गरज होती. मात्र जिल्हा रक्तपेढी येथे जाऊन देखील काही तांत्रिक कारणास्तव रक्तदान करता…

भाऊबीजेदिवशीच बहिणीवर काळाचा घाला

दुचाकी अपघातात सायली आकेरकर यांचे निधन कुडाळ (प्रतिनिधी) : कोकण रेल्वेच्या माजी कमर्शियल क्लार्क आणि कुडाळ कविलकट्टा येथील रहिवासी सायली शरद आकेरकर (वय 60) यांचे रविवारी रात्री उशिरा कविलकट्टा येथून कुडाळ येथे जात असताना अपघात होऊन निधन झाले. आकेरकर या…

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मसूरे, पोईप, विरण येथे पोलीस संचलन!

मसुरे (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मसुरे बाजारपेठेसह विरण व पोईप बाजारपेठ येथे रविवारी सकाळी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी आणि जवान यांनी पथसंचलन केले. निवडणूक कालावधीत मतदारांनी बाहेर पडून निर्भयपणे मतदान करावे, पोलीस तसेच सुरक्षा…

बेळणे खुर्द गावाला परतीच्या पावसाचा फटका ; नुकसानग्रस्त भागाची आ. नितेश राणेंनी तात्काळ केली पाहणी

महसुल विभागाच्या अधिका-यांसह , वीज वितरणच्या अधिका-यांना पंचनामे करून नुकसानभरपाई अहवाल पाठविण्याच्या केल्या सूचना कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द येथे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास जोरदार चक्रीवादळ झाले. विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाल्याने मोठी पडझड झाली. झालेल्या चक्रीवादळात…

संदेश पारकर यांनी आर बी बेकरिसह मेडिकल च्या जळीत दुर्घटनास्थळी भेट देत केली पाहणी

दिवाळी सणात झालेल्या दुर्घटना आणि नुकसानीबद्दल केले दुःख व्यक्त कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पटवर्धन चौकात आरबी बेकरी सहित बर्डे मेडिकल व राजू गवाणकर यांच्या कार्यालयाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले असून या घटनेची माहिती मिळताच कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष…

छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजा!

विचारवंत आनंद मेणसे, कवी अजय कांडर यांच्या उपस्थितीत कट्टा नाथ पै सेवांगणच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ मसुरे (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सैन्य हे गोर गरीब जनतेमधून आणि जिवाला जीव देणाऱ्या मावळ्यां मधूनच निर्माण केले होते. त्यांच्या सैन्यात हिंदूबरोबर मुस्लीमांचाही…

आमदार नीतेश राणेंकडून आर बी बेकरीसह मेडिकल स्टोअर्स जळीत घटनेची पाहणी

दुर्घटनाग्रस्तांना दिला दिलासा कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील पटवर्धन चौक येथे असलेल्या आर.बी. बेकरी, राजू गवाणकर यांचे कार्यालय व बर्डे मेडीकलला शुक्रवार १ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता सुमारास लागलेल्या भीषण आगीत सर्व दुकाने बेचिराख झाली. या घटनेची माहिती मिळतात कणकवली…

कणकवलीतील आर बी बेकरी आगीच्या भक्षस्थानी

मेडिकल स्टोअर्ससह एका ऑफीसचेही नुकसान कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन या मुख्य चौकात असलेल्या आरबी बेकरीसह एक मेडिकल स्टोअर आणि एका खाजगी ऑफिसला आग लागून मोठे नुकसान झाले. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. कणकवली तसेच…

error: Content is protected !!