Category आर्थिक

सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म विभागाची ११३% महसूल वसुली

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्ग जिल्हयातील गौण खनिज व प्रमुख खनिज उत्खननामधून २०२३-२४ या वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयाला तब्बल ८२ कोटी २५ लाख एवढा मोठा महसूल मिळाला आहे. खनिकर्म विभागाला शासनाकडून देण्यात आलेल्या महसुल उद्दीष्टापेक्षाही अधिकचा महसूल गोळा करून १०० टक्केपेक्षाही…

2000 च्या नोटा जमा करण्याची मुदत वाढवली, आता ‘ही’ तारीख अंतिम

मुंबई (ब्युरो न्युज) : तुमच्याकडे अजूनही 2000 च्या नोटा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. 2 हजारच्या नोटेसंदर्भात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने महत्वाचे निर्देश दिले होते. आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती. बँकांमध्ये 2000…

बँक ऑफ महाराष्ट्र खारेपाटण शाखेत प्रिंटर नसल्याने ग्राहक त्रस्त

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील सर्वात जुनी असलेली बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेमध्ये गेले ४ महिने प्रिंटर नसल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून नागरिकांना तथा ग्राहकाना आपल्या बँक पास बुक वरील डिटेल एन्ट्री मिळत नसल्यामुळे बँक…

माजी संचालक अजित नाडकर्णींच्या मागणीला यश

सावंतवाडी अर्बन बँकेकडून खातेदारांना रक्कम देण्यास सुरुवात फोंडाघाट(प्रतिनिधी) : सावंतवाडी अर्बन मधुन फॉर्म भरुन घेवुन पिग्मी खातेचे पैसे मिळण्यास प्रारंभ झाला असून सर्वांचे पैसे चतुर्थी पर्यंत मिळणार अशी ग्वाही मिळाल्याने खातेदार खुश आहेत. परंतु मोठे खातेदार यापासुन वंचीत राहणार आहेत.…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा ५ हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 27 जुलै 2023 रोजी व्यवसायाचा टप्पा 5000 कोटींवर नेला आहे त्यामुळे ही जिल्हा बँक कोकण विभागात अव्वल ठरली आहे. तर गत आर्थिक वर्षात ठेवींचा दर 7.39 टक्के वाढल्याने ठेवींमध्ये सिंधुदुर्ग बँक महाराष्ट्र…

वाडा येथे पावसामुळे १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान

घराचे छप्पर तुटले, भिंत कोसळली देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालक्यामध्ये ५५ मिलिमीटर. एवढा पाऊस लागला असून या पावसात वादळी वाऱ्यासह मुळे तालुक्यातील वाडा येथील परशुराम गोविंद तावडे यांच्या शेतघराचे ८ सिमेंट पत्रे उडून १५००० रुपयाचे नुकसान झाले.तसेच वाडा येथील वंदना…

८० वर्षीय माजी विद्यार्थीनी सीमा सावंत-साटम यांची मसुरे नं.१ शाळेला एक लाखाची देणगी

मसुरे (प्रतिनिधी): मसुरे नं.१ केंद्रशाळेची माजी विद्यार्थिनी श्रीम. सीमा साटम पूर्वाश्रमीच्या सीमा कानू सावंत- वय ८० यांनी आपला भाचा निवृत्त तलाठी मसुरे धनंजय सावंत यांचे मार्फत मसुरे नं.१ शाळेला भरघोस अशी एक लाख रुपयांची शैक्षणिक मदत दिली. श्रीम.सीमा साटम या…

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 75 रुपयांच्या नाण्याचं अनावरण

(ब्यूरो न्युज) : दोन हजारची नोटबंदी केल्यानंतर मोदी सरकारने आता नवीन नाण्याचं अनावरण केलंय.. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त 75 रुपयांचं विशेष नाणं मोदी सरकारने जारी केलंय… भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालीत. तेव्हा या नाण्यावर भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वर्षांचा…

बंदर विभागाच्या अजब कारभार

कार्गो शिपिग बोट बंदीच्या परिपत्रकाचा सरसकट नियम स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना लावून सागरी जलपर्यटन केले बंद पर्यटन जिल्ह्यासाठी स्वतंत्र जलपर्यटन परिपत्रकाची गरज :-श्री विष्णु मोंडकर सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्या बरोबरच संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील जलपर्यटन २६ मे ३१ ऑगस्ट बंद ठेवण्याचा…

मिठबाव समुद्रात बुडाली मच्छीमारी नौका

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील तांबळडेग तांबळडेग येथील मच्छीमार पंढरीनाथ सदाशिव सनये हे आपल्या मुलासमवेत मिठबाव येथील गजबादेवी मंदिरानजीक समुद्रात मासेमारी करीत असताना उसळत्या लाटांमध्ये त्यांची नौका बुडाली. सुदैवाने नौकेवरील लाईफ जॅकेटच्या सहाय्याने त्या पितापुत्राने सुखरूप समुद्रकिनारा गाठला. या घटनेत नौकेचे…

error: Content is protected !!