Category कोकण

यादव साहेब ऑनलाईन जुगारावरील कारवाईचे “त्यांच्या” कुटुंबियांकडून होतेय अभिनंदन

विशेष संपादकीय राजन चव्हाण (सिंधुदुर्ग) : ऑनलाईन जुगार चालविणाऱ्या एजंटांवर नुकतीच 26 डिसेंबर रोजी कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव आणि कणकवली पोलिसांनी ठोस कारवाई करत गुन्हा दाखल केला. ही कारवाई जरी लहान असली तरी ऑनलाईन जुगार चालविणाऱ्यांच्या काळजात धडकी भरवणारी…

वन्यजीव सप्ताहानिमित्त सावंतवाडी वन विभागाकडून निसर्गभ्रमंती व प्रबोधनपर व्यख्यानमाला संपन्न

सावंतवाडी (प्रतिनिधी): राज्यभरात साजऱ्या होत असलेल्या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने सावंतवाडी वन विभागाकडून नरेंद्र वनउद्यान येथे विद्यार्थी व निसर्गप्रेमी यांचेसाठी निसर्गभ्रमंती व प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये बॅ.बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ला चे विद्यार्थी व माय वे जर्णी ऑर्गनायजेशनची…

पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंताग्रस्त…..!

चिंदर परिसरात भातशेतीवर परिणाम आचरा (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील चिंदर पंचक्रोशीत(त्रिंबक, पळसंब, बांदिवडे, आचरा, वायंगणी) गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून ऐन शेतीच्या हंगामात पावसाने दडी मारली असून भरडी तसेच मळा भात शेतीवर याचा परिणाम आता दिसू लागला आहे. शेतीत सुकून जमिनीला…

मोदी-शाह नसते तर ठाकरे कुटुंबीयांनी मुंबई विकली असती – नितेश राणे

ब्युरो न्युज (मुंबई) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह नसते तर ठाकरे कुटुंबीयांनी मुंबई विकली असती असा घणाघात भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. तसेच पाटणकर आणि सरदेसाई यांच्याकडून मुंबईला धोका असल्याचे राणे म्हणाले. तसेच पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर…

14 वर्षे वनवास रामाचा, 17 वर्षे वनवास मुंबई गोवा महामार्गाचा

मनसे आमदार राजू पाटील यांच्या जागर यात्रेला सुरुवात ब्युरो न्युज (सिंधुदुर्ग) :14 वर्षे वनवास रामाचा, 17 वर्षे वनवास मुंबई गोवा महामार्गाचा अशा घोषणा देत मनसे आमदार राजू पाटील कोकण जागर यात्रेतून पायी चालत जात आहेत. मनसेच्या कोकण जागर यात्रेला सुरुवात…

किनारपट्टीतील गावामध्ये २७ ते २९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत सागरी यात्रेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा किनारपट्टा आहे. त्या ठिकाणी मच्छिमारी आणि पर्यटन हे दोन मोठे व्यवसाय चालतात. पण अलीकडच्या काळात किनारपट्टा धोक्यात आला आहे. अनेक ठिकाणी धूप होऊन किनारपट्टा विद्रूप होत आहे. वाळू वाहून जात आहे. त्यामुळे बीच नष्ट…

चौके हायस्कुलच्यावतीने भराडी मंदिर परिसरात वृक्षारोपण

मेरी माटी मेरा देश अंतर्गत ७५ झाडे लावत राबवीले अभियान चौके ( अमोल गोसावी ) : मेरी माटी मेरा देश या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत चौके येथील श्री देवी भराडी मंदिर परिसरात भ. ता. चव्हाण, म. मा. विद्यालय चौके या प्रशालेच्या तसेच…

शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर, कॉलेज खारेपाटणमध्ये ‘मेरी मिट्टी मेरा देश’ उपक्रमांतर्गत पंचप्राण शपथ ग्रहण सोहळा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत आज ९ ऑगस्ट २०२३…

देवगड तालुक्यात रविवारी दोन महिलांचे मृतदेह सापडले

बापर्डे येथील महिलेचा वहाळात सडलेल्या स्थितीत मृतदेह टेंबवली येथील महिलेचा मळई खाडीकिनारी मृतदेह देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात रविवार हा दोन महिलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडवून देणारा ठरला.बापर्डे येथील बेपत्ता महिला प्रतिभा दुसरणकर(५५) हीचा मृतदेह तेथिलच डोकांबा वहाळात सडलेल्या स्थितीत…

कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर आजपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : उद्या सकाळी ९ ते ९:३० वा. चहा व नाश्ता, सकाळी ९:३० ते ११.०० वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना. सकाळी ११.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आगमन. सकाळी ११.०० ११.०५ वा. दीप प्रज्वलन, ११.०५ ते ११.१० वा. विभागीय…

error: Content is protected !!