Category साहित्य

छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजा!

विचारवंत आनंद मेणसे, कवी अजय कांडर यांच्या उपस्थितीत कट्टा नाथ पै सेवांगणच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ मसुरे (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सैन्य हे गोर गरीब जनतेमधून आणि जिवाला जीव देणाऱ्या मावळ्यां मधूनच निर्माण केले होते. त्यांच्या सैन्यात हिंदूबरोबर मुस्लीमांचाही…

संजीव राऊत प्रथम तर सायली म्हाडगुत द्वितीय

कै.गाडगीळ गुरुजी’ मोफत वाचनालय त्रिंबक आयोजित कै.दादा ठाकूर स्मृती प्रित्यर्थ जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा श्रद्धा मडव तृतीय तर पत्रकार संग्राम कासले व चंद्रशेखर हडप यांना उत्तेजनार्थ पारितोषिक आचरा (विवेक परब) : वाचन कला विकास समिती त्रिंबक संचलित ‘कै.गाडगीळ गुरुजी मोफत…

सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाला बुलढाणा जिल्ह्यातील राज्यस्तरीय काव्य गौरव पुरस्कार जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला बुलढाणा जिल्ह्यातील मानव बहु सामाजिक संस्था डोणगाव यांचा राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 24 सप्टेंबर रोजी डोणगाव येथे सन्मानपूर्वक पुरस्कार वितरण केले जाणार असून रोख रक्कम स्मृतिचिन्ह…

“रानकवी” हरपले… ज्येष्ठ कवी ना धों महानोर यांचं निधन

सिंधुदुर्ग (ब्युरो न्युज) : प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात आज (3 ऑगस्ट) सकाळी साडे आठच्या वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या पळसखेड या त्यांच्या…

“पेरते व्हा अक्षर दैनिकाने मधुभाईंचे स्वप्न साकार!”- साहित्यिक-रुजारियो पिंटो

आचरा (प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवण यांचे पेरते व्हा!’ हे डिजिटल दैनिक लिहिणाऱ्या नवनवीन हातांना चालना तर देत आहेच, पण ज्या हेतूने सदर संस्थेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक उर्फ मधुभाई यांनी ही संस्था स्थापन केली. त्या…

सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय कदंब पुरस्कार जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला कोल्हापूर येथील राज्यस्तरीय कदंब पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून 4 जून रोजी राजेंद्रनगर कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते…

सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहास सारांश मासिकाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

राखायला हवी निजखूण च्या मुखपृष्ठासाठी चित्रकार नामानंद मोडक यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर कणकवली (प्रतिनिधी) : कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहास सांगली येथील सारांश या आंतरराज्य मासिकाचा राज्यस्तरीय काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच राखायला हवी निजखूण…

व्यवस्थेला प्रश्न विचारणे ही साहित्यिकांची जबाबदारी

चर्चा आणि चिंतन संमेलनात विचारवंत रमजान दर्गा यांचे परखड प्रतिपादन जनवादी साहित्य संस्कृती चळवळ आणि नाथ पै सेवांगणतर्फे आयोजन मालवण (प्रतिनिधी) : साहित्य लेखन म्हणजे समाजाचे हित साधणारी कृती. व्यवस्थेला प्रश्न विचारणारे साहित्यच समाजाला पुढे घेऊन जाऊ शकते.त्यामुळे व्यवस्थेला प्रश्न…

बर्वे ग्रंथालयात जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन

देवग्स (प्रतिनिधी): येथील उमाबाई व प्रथालयायतीने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन शेठ म. ग. हायस्कूलचे शिक्षक प्रविण खडपकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खडपकर यानी २३ एप्रिल हा विख्यात साहित्यिक विल्यम शेक्सपीयरचा स्मृतीदिन…

साहित्यिक कृष्णराव केळुसकर यांच्या ग्रंथसंपदाचे १४ एप्रिल रोजी पुनर्प्रकाशन

नाईक मराठा मंडळ मुंबई चे आयाेजन ; कार्याध्यक्ष सुनील सांगेलकर यांची माहिती सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : देशाचे घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरुवर्य तथा अपेक्षित सन्मानापासून अपेक्षित राहिलेले महान साहित्यिक कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या ग्रंथसंपदाचे पुनर्प्रकाशन १४ एप्रिल रोजी सकाळी १०…

error: Content is protected !!