जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी राजन तेली यांच्यासह आठ जणांची दिल्ली येथील बँक सुरक्षा व फसवणूक (BS&F)विभागाकडून होणार चौकशी

केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बँक सुरक्षा व फसवणूक विभागाला दिला अहवाल जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी वेगवेगळ्या आठ प्रकरणांची होणार चौकशी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज व्यवहार फसवणूक प्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांवर जिल्हा…








