कणकवलीवासीयांनी सहभागी व्हावे ; माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंचे आवाहन
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पटकी देवी येथे नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम, दांडिया व महिलांसाठीच्या अनेक स्पर्धा होत आहेत. या नवरात्रौत्सवात कणकवली पटकीदेवी येथे बुधवार 1 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली पटकी देवी मित्रमंडळ व समीर नलावडे मित्रमंडळाच्या माध्यमातून पटकी देवी या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन नवरात्रौत्सवात करण्यात आले आहे. महिलांच्या विविध स्पर्धा, गरबा नृत्य यासारखे उपक्रम












