आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा प्रमाणपत्र देऊन सन्मान

संविधान हत्या दिवस कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशात १९७५ ते १९७७ या कालावधीत लागू असलेल्या आणीबाणीच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या व्यक्तींना कारावास भोगावा लागला, त्यांच्या स्मरणार्थ लोकशाहीचा सोहळा जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आला. या घटनेला आज ५० वर्षे…

सिंधुदुर्गची जलकन्या पूर्वा गावडेची जागतिक सागरी जलतरण स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

खेलो इंडिया मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केल्यानंतर सिंगापूर येथे होणाऱ्या स्पर्धेत भारताचे करणार प्रतिनिधीत्व सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गची जलकन्या राष्ट्रीय जलतरणपटू पूर्वा संदीप गावडे हिची सिंगापूर येथे होणाऱ्या जागतिक सागरी जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहेयाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. दिव-…

नांदगाव हायस्कुलमध्ये गुणवंतांचा २७ जुनला सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ, नांदगांव, नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था, नांदगाव, सरस्वती हायस्कूल, नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार शुक्रवार दि. २७ जून २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. आयोजित…

आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींना व कुटुंबीयांना प्रशासन सर्व सहकार्य करील – जिल्हाधिकारी अनिल पाटील

आणीबाणीला ५० वर्ष झाल्याच्या निमित्ताने चित्र व माहिती प्रदर्शनाचे आयोजन ओरोस (प्रतिनिधी) : २५ जून, १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. त्याला आज ५० वर्षे होत आहेत. संविधान आणि स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या या आणीबाणीला विरोध करणाऱ्यांना तुरुंगवास भोगावा लागला. या…

संविधानाची हत्या करण्याचे काम इंदिरा गांधी यांनी केले – नरेंद्र सावईकर

ओरोस येथे भाजपच्या वतीने ‘संविधान हत्या दिवसाचे’ आयोजन ओरोस (प्रतिनिधी) : मी आणि मीच देशात राज्य करू शकते, ही भावना निर्माण झाल्याने आणीबाणी लादली गेली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कायद्याने मिळालेल्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम काँग्रेसने या माध्यमातून केले. जगातले सर्वात मोठे…

वैभववाडी तालुक्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा उबाठा सेनेचा इशारा 

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील वीज वीज वितरण कंपनीच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्याचे सोडून तालुक्यातील ग्राहकांचा विरोध असतानाही, ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. तरी यापुढे कोणत्याही गावात स्मार्ट प्रीपेड मीटर बसू नयेत. अन्यथा येत्या आठ दिवसात…

वैभववाडी तालुक्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा उबाठा सेनेचा इशारा

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील वीज वीज वितरण कंपनीच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्याचे सोडून तालुक्यातील ग्राहकांचा विरोध असतानाही, ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. तरी यापुढे कोणत्याही गावात स्मार्ट प्रीपेड मीटर बसू नयेत. अन्यथा येत्या आठ दिवसात…

पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी कणकवली पोलीस ठाण्याचा स्वीकारला पदभार

कणकवली (प्रतिनिधी) : पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी आज सायंकाळी कणकवली पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्याकडून स्वीकारला.कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची मालवण पोलीस ठाणे प्रभारी पदी बदली झाली आहे. तर जिल्हा मुख्यालय येथे नियुक्त असलेले पीआय…

हुलकावणी दिल्याच्या रागातून कारचालकासह  महिलांना  मारहाण 

चिंदर येथील दुचाकीस्वारावर आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आचरा (प्रतिनिधी) : हुलकावणी दिल्याच्या रागातून दुचाकीस्वार व कारचालक यांच्यात वाद निर्माण झाला होता.  या वादात दुचाकीस्वाराने कारचालक आणि कारमधील कारचालकाच्या नातेवाईक असलेल्या तीन महिलांना मारहाण केल्याची घटना चिंदर बाजार येथे मंगळवारी…

प्रा. हरिभाऊ भिसे यांना राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान  पुरस्कार जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : येथील प्रसिद्ध कलावंत व शाहीर प्रा.हरिभाऊ भिसे यांना कोल्हापूर येथील मानवतावादी सांस्कृतिक चळवळ व दीक्षा फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे.  प्रा. हरिभाऊ भिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केलेल्या…

error: Content is protected !!