आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

विकास कामांचे भान अन् सामाजिक जाण ठेवून पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन कुर्ली प्राथमिक शाळेत वह्या वाटप

भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे मित्रमंडळाचे आयोजन फोंडाघाट (प्रतिनिधी) : मत्स्योद्योग व बंदर विकास तथा पालकमंत्री सन्माननीय  नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे मित्र मंडळाच्या वतीने मोफत वह्यावाटप आज नवीन कुर्ली प्राथमिक शाळा येथे करण्यात…

मौदे येथील बेपत्ता विवाहित तरुणाचा मृतदेह आढळला 

वैभववाडी (प्रतिनिधी) : तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मौदे येथील विवाहित तरुणाचा मृतदेह अरुणा धरणाच्यावरच्या वरच्या बाजूला आखवणे अवघडाचा व्हाळ येथे आढळून आला. योगेश दत्ताराम कदम वय २४ रा.मौदे कदमवाडी असे त्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून…

मासेमार नौकाधारकांना डिझेल प्रतिपूर्ती अनुदान मंजूर 

दोन कोटी ३६ लाखांचे अनुदान मंजूर ३०० नौका मालकांना मिळणार लाभ सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने मासेमार नौकाधारकांसाठी डिझेल प्रतिपूर्ती योजना कार्यन्वित केलेली आहे. यामध्ये नौकाधारकांनी मच्छिमारीसाठी वापरलेल्या डिझेल वरील मूल्यवर्धित कर परतावा देण्यात येतो. १९ जूनच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही – धोंडी चिंदरकर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त चिंदर ग्रामपंचायत व माय माऊली गृप चिंदर कडून विद्यार्थ्यांचा गुणगौरव आचरा (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत चिंदर व माय माऊली…

नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित

खारेपाटण प्रा.आ.केंद्र व एस टी बसस्थानक ठिकाणी शोभिवंत झाडांचे वाटप खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संकेत शेट्ये व श्री सतीश गुरव…

भाजपच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची रिक्षा अपघातग्रस्तांच्या कुटुंबांना पंचवीस हजाराची तातडीची मदत

भाजपच्या माध्यमातून  शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार–भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आचरा (प्रतिनिधी) : चार रिक्षा व्यावसायिकांचा मृत्यू हि अत्यंत ह्रदयदावक अशी घटना आहे. या चारही कुटुंबांची भेट घेतली. यातील तीन कुटुंबांत लहान मुले आहेत ज्यांना आपल्या वडिलांचे निधन…

पालकमंत्री नितेश राणेंना सिंधुदुर्गच्या सर्वांगिण विकासासाठी दीर्घायुष्य लाभो 

असलदे ग्रामस्थांचे श्री देव रामेश्वर , पावणादेवी चरणी साकडे ; दिविजा वृध्दाश्रमात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप कणकवली (प्रतिनिधी) : असलदेत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त असलदे ग्रामपंचायत व असलदे रामेश्वर विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि.,…

उबाठा सेनेचे मालवणचे अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख साजिद बांगी व आबिद बांगी यांचा भाजपात प्रवेश 

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत कणकवली (प्रतिनिधी) : उबाठा सेनेचे मालवणचे अल्पसंख्यांक तालुका प्रमुख साजिद बांगी व आबिद बांगी यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसादिवशी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी…

देवगड पुरळ येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

पालकमंत्री ना. नीतेश राणे यांच्या वाढदिनी उबाठाच्या कार्यकर्त्यांचे अनोखे गिफ्ट  पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत  कणकवली (प्रतिनिधी) : देवगड  – पुरळ येथील उबाठा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांना वाढदिनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश…

पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मोफत रेनकोट वाटप

मालवण (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राकेश परब मित्रमंडळ च्या वतीने मालवण तालुक्यातील विरण बाजारपेठ येथे विजवीतरण च्या लाईनमन ना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले. विजवीतरण विभागाचे लाईनमन हे वीजपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दिवसरात्र कार्यरत असतात. ड्युटी अवर्स…

error: Content is protected !!