आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चमत्कारामागील सत्य समजून घेणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टीकोन .

भिमसेन गायकवाड पोलिस निरीक्षक निवती वेंगुर्ला (प्रतिनिधी) : समाजातील खोलवर रुजलेल्या नरबळी, अनिष्ट ,अघोरी प्रथा यामुळे सर्वसामान्य जनतेचे अतोनात नुकसान झाले आहेत . यापासून समाजाचे स्वास्थ्य चांगले राहावे आणि जादूटोणा करणाऱ्यां भोंदू लोकांपासून लोकांचे संरक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणा…

सावंतवाडीत इन्व्हर्टर च्या उजेडात जुगार तेजीत

दस्तुरखुद्द पोलीस आय जी सिंधुदुर्गात असताना जुगार अड्डा सुरू करण्याची हिंमत “रं” गलेल्या जुगाराचे “काळे” धंदे स्थानिक पोलीस आणि एलसीबी रोखणार कधी ? सावंतवाडी ( विशेष प्रतिनिधी ) : सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगर हे खरे तर पर्यटन केंद्र. पण ह्याच…

माहूरगड रेणुका देवी संस्थानच्या वतीने महेश इंगळे-प्रथमेश इंगळे यांचा सन्मान

माहूरगड (ब्युरोनुज) : अक्कलकोट येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व मा.नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांनी मित्रपरिवारासह नांदेड जिल्ह्यातील माहूरगड रेणुका देवी मंदीर व मंदीर संस्थानास भेट देवून रेणूका मातेचे दर्शन घेतले. याप्रसंगी रेणुका देवी मंदीर संस्थानच्या वतीने संस्थानचेपुजारी…

बागायत येथे सक्सेस बांधकाम कामगार संघटना स्थापन करणार…!

१२०० कामगारांची आतापर्यंत झालीय नोंदणी बांधकाम कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी कटिबद्ध आचरा (प्रतिनिधी) : राज्य शासना कडून मिळणाऱ्या शासकीय योजनांच्या सोई-सुविधा बांधकाम कामगारांना योग्यप्रकारे मिळण्यासाठी व बांधकाम कामगारांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी बागायत दशक्रोशीतील सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांची सक्सेस बांधकाम कामगार संघटना…

सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे आमचं कुटुंब आहे, त्यांची सुरक्षितता आणि आमच्यावर असलेला विश्वास ढळू देणार नाही – पालकमंत्री नितेश राणे

कुडाळ येथे सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक मेळावा संपन्न कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक हा माझ्या कुटुंबातला आहे हा जिल्हा म्हणजे आमचं कुटुंब आणि मानतो त्यांच्यामुळे आम्ही विविध पदे भूषवलेली आहेत त्यामुळे त्यांची सुरक्षितता आणि आमच्यावर असलेला विश्वास…

विकासकामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे

विविध विभागांचा घेतला आढावा कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्ह्यातील विकास कामे व प्रकल्पांची कालबध्द नियोजनातून अंमलबजावणी करावी. ही कामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणाची असल्याने सर्वांनी जबाबदारीणे काम करण्याचे…

आंगणेवाडीत भाविकांना सुलभ दर्शन व आवश्यक सुविधा मिळतील याची दक्षता घ्यावी

… अन्यथा चुकीला माफी नाही ! – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या श्री देवी भराडीचा उत्सव व आंगणेवाडी जत्रोत्सवात येणाऱ्या सर्व भाविकांची काळजी घ्या, पोटापाण्यासाठी आलेल्या स्टॉल धारक व्यवसायिकांना आवश्यक सुविधा द्या, एकाच ठिकाणी गर्दी…

दिल्लीत भाजपची सत्ता आल्यानंतर ओराेस भाजपा कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला विजयी जल्लोष

ओरोस (प्रतिनिधी) : आज दिल्ली येथे भाजपचे बहुमताचे सरकार आले 70 पैकी 45 उमेदवार निवडून आले. या भाजपच्या यशाचा जल्लोष महाराष्ट्रात सर्व ठिकाणी करण्यात आला. सिंधुदुर्गनगरी येथील वसंत स्मृती या सिंधुदुर्ग भाजप जिल्हा कार्यालय  येथे भाजपा जिल्हा पदाधिकार, कार्यकर्ते यांनी…

🦚 हॅप्पीनेस प्रोग्राम 🦚

💫 1 ते 6 एप्रिल 2025 मंगळवार ते रविवार 🌅 सकाळची बॅच⏰ 6 – 8.30 AM 🔗 रजिस्ट्रेशन लिंक: पात्रता: 18 वर्षांवरील सर्वांसाठी 🏛 ठिकाण : उत्कर्षा हॉल, कणकवली ST स्टॅन्ड च्या समोर, कणकवली, सिंधुदुर्ग. काय शिकणार शिबिरात?जगप्रसिद्ध व…

आचरा येथे जिल्हास्तरीय खुली वाचक स्पर्धा

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराचे मराठी राजभाषा दिना निमित्त आयोजन आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा येथे गुरुवार दि.२० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ठीक ३ वाजता मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय खुली वाचक स्पर्धा आयोजित…

error: Content is protected !!