आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

लाचखोर जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे सह कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव एसीबीच्या जाळ्यात

३३ हजारांची लाच घेताना पकडले ओराेस (प्रतिनिधी) : लाच लुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक अरुण पवार यांनी लावलेल्या सापळ्यात सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे दोन वरिष्ठ अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात सापडले. सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक वर्ग १ माणिक भानुदास सांगळे वय ५६…

महाकुंभ मेळ्यात महेश इंगळे- प्रथमेश इंगळे मित्र परिवारचे प्रयागराज त्रिवेणी संगमावर शाही अमृत स्नान

प्रयागराज (ब्युरोन्यूज) : जीवन व वसंताला ज्याने एकरूप केले आहे, अशा व्यक्तीलाच आपली संस्कृती संत म्हणते. जो जीवनात वसंत आणतो, तोच संत असतो.यौवन आणि संयम, संकल्प आणि सिद्धी, कल्पना आणि वास्तव, जीवन आणि कवन, भक्ती व शक्ती, सर्जन आणि विसर्जन…

कणकवलीतील ज्याेती पाध्ये यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील समर्थनगर येथील रहिवासी ज्योती राजीव पाध्ये (वय ५८) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. पुणे येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पूर्वीचे रूग्णवाहिका व्यावसायिक तथा पुरोहित…

वैभववाडी येथे सिंधुदुर्ग अध्यापक संघाच्या वतीने शिष्यवृत्ती सराव परिक्षेचे आयोजन

तालुक्यातील एकुण ११७ विद्यार्थ्यांचा सराव परिक्षेत सहभाग वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक मंडळ पुणे. यांच्या वतीने दरवर्षी शिष्यवृत्ती परिक्षेचे आयोजन करण्यात येते. सदर परिक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर तसेच खाजगी क्लासेस च्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. या विद्यार्थ्यांची…

एसटी व प्रवाशांचे नाते अधिक घट्ट होण्यासाठी प्रयत्न !

कणकवली बसस्थानकात प्रवासी संघटनेच्यावतीने प्रवासी दिन साजरा कणकवली (प्रतिनिधी) : एसटी व कोकणी माणूस यांचं अतूट नातं आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिद घेऊन सुरक्षित प्रवासाची हमी एसटी देत आहे. काही अपवाद सोडल्यास कोकणातील गाव, वाड्या सोडल्यास एसटीची सेवा…

कणकवली तालुका पं.स.माजी सभापती सूर्यकांत उर्फ कांता आप्पा शेट्ये यांचे निधन

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावचे सुपुत्र तथा या गावचे माजी सरपंच तसेच कणकवली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती, उपसभापती आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सूर्यकांत शंकर उर्फ कांता आप्पा शेट्ये राहणार शिवाजी पेठ खारेपाटण यांचे आज मंगळवार ४ फेब्रुवारी…

महिला सक्षमीकरणास प्राधान्य-जिल्हाधिकारी अनिल पाटील

पोलीस दल आणि महिला बाल विकास विभाग आयोजित बाईक रॅली चा समारोप अक्सा शिरगावकर सह अन्य महिला क्रीडापटूंचा केला सत्कार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा पोलिस प्रशानामार्फत राबविल्या जात असलेल्या ‘ग्रामसंवाद’ ह्या अभिनव उपक्रमाला नागरिकांचा आणि विशेषत: महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत…

पालकमंत्री नितेश राणे यांची आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी घेतली भेट!

मसुरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी भेट घेतली. यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी सन २००६ ते २०१८ पर्यतच्या १०४ जि.प.आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देय एक वेतनवाढीचा प्रश्न प्रामुख्याने मांडला.हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन…

राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत अर्जुन रावराणे विद्यालयाचे यश, खुल्या गटात कलाशिक्षक मंदार चोरगे तर शालेय गटात अश्मी भोसले प्रथम

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्या वतीने सलग अकराव्या वर्षी ‘अश्वमेध’ महोत्सवातंर्गत खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन विजेत्यांचे संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्या वतीने सलग अकराव्या वर्षी ‘अश्वमेध’ महोत्सवातंर्गत खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात…

दी स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवार्ड साठी मोफत पूर्व उच्च सराव परीक्षेचा जिल्ह्यात शुभारंभ

मुलांनी या परीक्षेकडे रंगीत तालीम म्हणून पहावे, आणि मुख्य परीक्षेत गुणवंत व्हावे ; संजना आग्रे फोंडाघाट (प्रतिनिधी) : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ आणि अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा (इयत्ता…

error: Content is protected !!