आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

गडमठ कदमवाडी येथील युवकाची गळफास घेत आत्महत्या

वैभववाडी (प्रतिनिधी) : गडमठ कदमवाडी येथील राकेश रवींद्र कासले वय ३९ या तरुणाने घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी निदर्शनास आली. याबाबत रघुनाथ महादेव मठकर रा. गडमठ तेलीवाडी यांनी वैभववाडी पोलीस ठाणेत खबर दिली आहे.त्याच्या आत्महत्येचे…

करुळ घाटातील एकेरी वाहतूक आठ दिवसात सुरू करा

माजी आ.वैभव नाईक यांच्यासह ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : करूळ घाट वाहतुकीस बंद असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या घाटातील एकरी वाहतूक येत्या आठ दिवसात सुरू करा. या मागणीसह विविध प्रश्नांकडे आज माजी आमदार वैभव…

प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरीता म्हापण येथील सुजाता गाेसावी,बाळकृष्ण गाेसावी यांना निमंत्रण

जलजीवन मिशन अंतर्गत विशेष कार्य केल्याबद्दल जल शक्ती मंत्रालयाने घेतली दखल सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बचत गटाच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत विशेष कार्य केल्याबद्दल वेंगुर्ला म्हापण येथील सुजाता बाळकृष्ण गोसावी यांना जल शक्ती मंत्रालय नवी दिल्ली यांच्या माध्यमातुन नवी दिल्ली येथे…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द – पालकमंत्री नितेश राणे

कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य दरडोई उत्पन्न वाढविणार निधीची कमतरता पडू देणार नाही सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषत: महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहणार आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटनाला चालना देण्याबरोबरच रोजगारावाढीसाठी देखील प्रयत्न करणार. प्रत्येक विभाग…

मानवी विकासामध्ये शिक्षणाचे खुप मोठे महत्त्व,शिकेल तोच स्पर्धेत टिकेल- सदानंद रावराणे

आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा ३२ वा. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : मानवी विकासामध्ये शिक्षणाचे खुप मोठे महत्त्व आहे. आजच्या काळात शिक्षण तळागाळापर्यंत पोचले असले तरी उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. शिकेल तोच स्पर्धात्मक…

पालकमंत्री नितेश राणेंचे कणकवलीत ढोल ताशांच्या गजरात स्वागत

माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंसह भाजपा पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात केले स्वागत कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यावर जिल्ह्याच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच आलेले राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आज कणकवलीत भव्य स्वागत करण्यात आले. कणकवलीतील…

पालकमंत्री नितेश राणेंचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी बांदा येथे केले स्वागत

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होताच बांदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, प्रदेश…

नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळण्यासाठी गावागावात कबड्डी महोत्सव व्हावेत – माजी खा.विनायक राऊत

निरवडे येथे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न सावंतवाडी (प्रतिनिधी) : नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कबड्डी महोत्सवासारखे उपक्रम गावागावात होणे गरजेचे आहेत.अशा उपक्रमासाठी आमचे कायम सहकार्य असेल असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी येथे…

नांदगाव रेल्वे स्टेशन केले चकाचक

स्वच्छता मिशनचा उपक्रम म्हणजे देशसेवा – अजयकुमार सर्वगोड नांदगाव (प्रतिनिधी) : परदेशातील देशाप्रमाणे आपला देश स्वच्छ राहिला पाहीजे यासाठी प्रत्येक नागरीकांनी स्वच्छता राखली पाहीजे. यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेचा गुण अंगीकारली तर स्वच्छतेच्या मोहिम राबवण्याची गरज राहणार नाही. मात्र स्वच्छता मिशन, सिंधुदुर्ग…

गोळवण ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभारला बंधारा !

गोळवण ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभारला बंधारा ! 1 लाख 10 हजार रुपये आला खर्च मसूरे (प्रतिनिधी) : आदर्श गाव गोळवण – कुमामे – डिकवल येथील गोळवण गावठण वाडीतील कशाळी बंधारा शंभर टक्के लोकवर्गणीतून उभारण्यात आला. या बांधाऱ्या करता दहा ग्रामस्थानी दहा…

error: Content is protected !!