आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पंचशील विकास मंडळ खारेपाटण यांच्या वतीने प्रकाश अकिवटे व अनंत चव्हाण यांचा सन्मान

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज बुधवार दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी खारेपाटण येथील पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण हायस्कूलचे माजी सेवानिवृत्त शिक्षक व मुख्याध्यापक…

किल्ले निवती स्वच्छता मोहीम फत्ते…

गडकिल्ले संवर्धन संस्थाच्या कोकण विभागाचा स्तुत्य उपक्रम तळेरे (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ‘स्वच्छ गड किल्ले,सुंदर गडकिल्ले’या संकलपनेतून गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्या वतीने किल्ले निवती या किल्ल्यावरती स्वच्छता मोहीम करण्यात आली. या मोहीमेची…

कळसुली हायस्कूलचा बाल दशावतार नाट्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक

कणकवली (प्रतिनिधी) : शनिवार, दि.१५ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडलेल्या कणकवली तालुक्यातील एम. व्ही. डी. कला अकादमी, ओसरगांव आयोजित कोकणभूमी साहित्य कला संमेलन २०२५ मधील बाल दशावतार स्पर्धेमध्ये कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली मधील मुलींनी सादर केलेल्या…

देशात, राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच कारभार ; मंत्री नितेश राणे

कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास मंत्री नितेश राणे यांनी केले अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमली कणकवली नगरी कणकवली (प्रतिनिधी) : देशात आणि महाराष्ट्र राज्यात आता शिवरायांच्या विचारांच सरकार आहे. शिवरायांना मान देणारे पंतप्रधान देशाचे नेतृत्व करत आहेत. राज्यात शिवछत्रपतींचे…

मसूरे बाजारपेठ येथे दुमदूमल्या शिवगर्जना !

मसुरे (प्रतिनिधी) : मसूरे येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथील मसूरे केंद्र शाळा, आर. पी. बागवे हायस्कुल आणि भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुलच्या सर्व विध्यार्थ्यानी प्रभातफेरी द्वारे मसुरे बाजारपेठ येथे एकत्र येत शिवगर्जना दिल्या. यावेळी प्रशालेच्या विध्यार्थ्यानी शिवकालीन विविध…

बांदिवडे येथील रक्तदान शिबिरात 26 दात्यानी केले रक्तदान !

मसुरे (प्रतिनिधी) : बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या वतीने बांदिवडे शाळा नंबर 2 येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 26 दात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली. शिवजयंती उत्सवा निमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन बांदिवडे पालेवाडी येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन…

अवघी दुमदुमली फोंडा नगरी – शिवगर्जनेने!

फोंडा हायस्कूलच्या प्रभात फेरी व विविध स्पर्धा तसेच घोषणांनी शिवजन्मोत्सव उत्साहात! स्पर्धेत सेजल हुंबे (वक्तृत्व, श्रेया डोर्ले वेशभूषा तर इयत्ता आठवी अ समूह गान) स्पर्धेत प्रथम ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल, फोंडा आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या…

जेष्ठ व्यापारी मुकुंद कदम यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : देवगड येथील ज्येष्ठ व्यापारी मुकुंद शिवाजी कदम (वय८७) यांचे रविवारी राहत्या घरी निधन झाले. गढीताम्हाणे येथील मूळ रहिवासी असलेले मुकुंद कदम देवगड येथे व्यवसायानिमित्त स्थायीक झाले होते. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी समाजात आपला एक वेगळा ठसा उमठविला…

कट्टा येथे शिवजयंती उत्साहात संपन्न !

मसूरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच शेखर पेणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत वरचीगुरामवाडीचे उपसरपंच धोंडी गोविंद कामतेकर, ग्रामपंचायत सदस्य विलास बांदेकर, सदस्या विद्या गिरकर, सुप्रिया…

पोंभुर्ले येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती २० फेब्रुवारीला होणार साजरी

पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका पत्रकार समितीच्यावतीने व जांभेकर कुटुंबिय – पोंभुर्ले यांच्या सहकार्याने २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. पोंभुर्ले येथील दर्पणकार, आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक सभागृह येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी…

error: Content is protected !!