श्री देव रामेश्वराच्या हुकूमानेच घडला पुन:गावराठीचा संकेत ; ३०० वर्षांनी देवहोळीचा शाहीथाट रंगला गावघर रयतेत

देवगड (प्रतिनिधी) : गेल्या तीनशे वर्षांपासून काळाच्या ओघात हरवलेल्या परंपरेला नवसंजीवनी मिळाली आणि संपूर्ण मिठबाव, तांबळडेग, कातवण गावांमध्ये उत्सवाचे आनंदमय वातावरण पसरले. या तिन्ही गावांचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर यांच्या कृपेने आणि आदेशाने यावर्षी प्रथमच होळी पौर्णिमेच्या दिवशी देव होळी…