नामदार नितेश राणेंना मंत्रिपद कारभाराच्या पहिल्या दिवशी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी यांनी दिल्या शुभेच्छा

मंत्री नितेश राणेंमुळे सिंधुदुर्ग विकासाला येणार मोठी गती – सर्वेश दळवी कणकवली (प्रतिनिधी) : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नामदार नितेश राणे यांची नागपूर येथील विधानभवनात भेट घेत भाजपा युवा मोर्चा कणकवली तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी यांनी शुभेच्छा दिल्या. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ…








