आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

देवगड तालुक्यामध्ये अनेक गावांमधील रस्त्यांच्या बाजूला असलेल्या दगड मातींच्या ढिगा-यामुळे वाहनचालकांना करावी लागतेय कसरत

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यामध्ये अनेक गावांमधील रस्त्यांच्या बाजूला विदयुत वाहिन्यांची खोदकामे करतेवेळी रस्त्यांवरती दगड व मातीचे ढिगारे पसरल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवितेवेळी तारेवरची कसरत करावी लागते व अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही यामुळे सदर रस्त्यांवरती असलेली दगड…

आमदार निलेश राणे यांची तत्परता, कुडाळ महिला रुग्णालय येथे दोन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती

कुडाळ (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे कायमस्वरूपी दोन स्त्रीरोगतज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्याभरातून अनेक महिला या रुग्णालयात दाखल होत होत्या मात्र स्त्रीरोगतज्ञ नसल्याचे या स्त्री रुग्णांची हेळसांड होत होती ही बाब…

खारेपाटण येथे मोटरसायकल व कंटेनर मध्ये धडक होऊन दोन जागीच ठार 

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामर्गावर खारेपाटण बॉक्सवेल ब्रिजवर आज रात्री ८.३० च्या दरम्यान मोटार सायकल व कंटेनर यांच्यात समोरासमोर  जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात मोटार सायकल स्वार सचिन एकनाथ लाड राहणार हसोळ तळी,राजापूर वय ३५ हा जागीच…

आपला सिंधुदुर्ग न्यूज इम्पॅक्ट

कॅन्सर ग्रस्त राजेंद्र चव्हाण यांना मदतीसाठी सरसावले हात कणकवली माजी सभापती मनोज रावराणे यांनी आर्थिक मदत करुन जपली माणुसकी फोंडाघाट (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली येथील राजेंद्र सावळाराम चव्हाण वय वर्षे 49 या हातावरचे पोट असणा-या मजूर कामगारास काही…

नेरूर येथील श्री.कलेश्वर विद्यामंदिर हायस्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनास मा.आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

कुडाळ (प्रतिनिधी) : नेरूर येथील श्री.कलेश्वर विद्यामंदिर हायस्कुल व प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभ मंगळवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी संस्था…

प्लास्टिक पिशवी साठवणूक प्रकरणी वैभववाडी नगरपंचायतीची व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

वैभववाडी (प्रतिनिधी) : प्लास्टिक बंदीवर वैभववाडी नगरपंचायत ॲक्शन मोडवर आले असून प्लास्टिक पिशवी साठवणूक प्रकरणी वैभववाडी बाजारपेठेतील नऊ व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत 4 हजार 500 रुपयांचा दंड नगरपंचायतीने वसूल केला आहे. नगरपंचायतच्या धडक कारवाईमुळे सर्वांचेच भावे दणाले आहेत. वैभववाडी नगरपंचायतीचे…

विद्यार्थ्यांनी सूक्ष्म निरीक्षण करून संशोधन करावे-प्रा.सुरेश पाटील

कणकवली (प्रतिनिधी) : “कुतूहलातून निरीक्षण व निरीक्षणातून संशोधन करून त्या नोंदी ठेवल्या नसत्या त्यातून निष्कर्ष काढले नसते तर आज आपण माकडासारखे झाडावर असतो. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टी मागचं विज्ञान समजून घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे.”असे जीवन शिक्षण शाळा, गोपुरी येथे मुलांशी…

आपला सिंधुदुर्ग न्यूज इम्पॅक्ट

ब्लड कॅन्सरग्रस्त 3 वर्षीय काव्या शेळकेच्या उपचारासाठी कणकवलीच्या मैत्रांगण ग्रुपकडून रोख 25,500/- मदत माणुसकीचा पाझर फुटला…मदतीचा ओघ सुरू झाला कणकवली (प्रतिनिधी) : ब्लड कॅन्सरग्रस्त 3 वर्षीय काव्या शेळके हिच्या वैद्यकीय उपचारासाठी कणकवली शहरातील एस एम हायस्कुल च्या 1999 च्या एस…

माणूस म्हणून प्रत्येकाला जगण्याचा समान हक्क आहे – प्र.प्राचार्य डॉ.एन.व्ही. गवळी

वैभववाडी (प्रतिनिधी) : म. प्र.शिक्षण संस्थेचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी जागतिक मानवी हक्क दिन संपन्न झाला. याप्रसंगी प्रा.एस.एन. पाटील यांनी मानवी हक्काची संकल्पना काय असते आणि मानवी हक्क नसेल तर काय होईल…

मसुरे देऊळवाडा येथे दत्तजयंती उत्सव!

मसूरे (प्रतिनिधी) : मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या दत्तमंदीर येथे १४ ते १५ डिसेंबर या कालावधीत दत्त जयंती उत्सव संपन्न होणार आहे. १४ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते १२.०० वा.श्री दत्तगुरूंचे पुजन व अभिषेक, दुपारी १२.००…

error: Content is protected !!