आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेली चिंदर गावची दिंडे जत्रा 14 डिसेंबर रोजी…..!

14 ते 18 डिसेंबर रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आचरा (प्रतिनिधी) : वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेली चिंदर गावची दिंडे जत्रा 14 डिसेंबर रोजी होतं असून सकाळी भगवती माऊलीची विधिवत महापूजा, बारापाचं मानकरी यांच्यावतीने भगवती माऊलीला साकडे, सकाळी…

श्री दत्तमंदिर बांधकरवाडी येथे श्री दत्त जयंती उत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली-बांधकरवाडी श्री दत्तमंदिर येथे श्री दत्तजन्मोत्सवानिमित्त ११ ते १५ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त बुधवार ११ ते रविवार १५ डिसेंबर पर्यंत दररोज स. ५.३० वा. काकड आरती, शनिवार १४ रोजी…

भाजप देशव्यापी सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ

जिल्ह्यात एक लाख सदस्य नाेंदणीचे उद्दिष्ट सदस्य नोंदणी जिल्हा संयोजक रणजित देसाई यांची माहिती ओरोस (प्रतिनिधी) : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा भाजप पक्ष अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदस्य नोंदणीत जगात एक नंबर असलेल्या…

कळसुली श्री जैन गिरोबा मंदिरात 14 डिसेंबरला जत्रोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यांतील कळसुली गावचे ग्रामदैवत श्री. जैन गिरोबा मंदिरात वार्षिक जत्रोत्सव शनिवार 14 डिसेंबर रोजी होणार आहे. या निमित्त देव जैन गिरोबा मंदिरात सकाळी देवाच्या विधीवत पूजेसह, विविध धार्मिक कार्यक्रम, रात्री १२ वा. खानोलकर दशावतारी नाटक, असे कार्यक्रम…

सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या आंदोलनास सेवा निवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाचा जाहीर पाठिंबा….!

आचरा (प्रतिनिधी) : दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी सेवा निवृत्त शिक्षकांच्या होणाऱ्या आंदोलनाला सेवा निवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्ग चा जाहीर पाठिंबा असुन या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे सेवा निवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाच्या सुध्दा अनेक मागण्या प्रलंबित…

खारेपाटण येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती साजरी

“घाण्याचे तेल मनुष्याला आरोग्यदायी ” – प्राची ईसवलकर खारेपाटण (प्रतिनिधी) : सध्याच्या युगात घाण्यावरचे तेल आरोग्यदायी आहे. तेली ज्ञाती बांधवानी आपला पारंपारिक व्यवसाय असलेला घाण्यावरचे तेल काढण्याचा व्यवसाय पुन्हा एकदा पुनर्जीवित केला तर समाजाची तर उन्नती होईलच असे प्रतिपादन खारेपाटण…

खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे नशाबंदी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने नशा मुक्त अभियान मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच खारेपाटण येथील शेठ न.म.विद्यालय खारेपाटण व ज्युनियर कॉलेज खारेपाटण येथे संपन्न झाली. याप्रसंगी नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग विभागाच्या…

नडगिवे धुरिभाटले वाडी येथे दि.१४ ते १७ डिसेंबर २०२४ रोजी

महापुरुष छाया क्रीडा व्यायाम मंडळाच्या सुवर्ण महोस्तवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : नडगिवे, धुरी भाटले वाडी ता. कणकवली येथे श्री देव महापुरुष छाया क्रीडा व्यायाम मंडळ (रजि.) नडगिवे धुरी भाटले वाडी या मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दि.१४ ते…

कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शाळा कणकवली क्रमांक तीन चा प्रथम क्रमांक

कणकवली (प्रतिनिधी) : 52 वे कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक 9 ते 10 डिसेंबर 2024 रोजी न्यू इंग्लिश स्कूल फोंडा घाट येथे संपन्न झाले. यामध्ये इयत्ता सहावी ते आठवी या प्राथमिक गटात सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जिल्हा परिषद शाळा कणकवली…

“तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कणकवली कॉलेज कणकवलीचे उल्लेखनीय यश”

कणकवली (प्रतिनिधी) : ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२४-२५ न्यू इंग्लिश स्कूल फोंडा येथे नुकतेच संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनात कणकवली कॉलेज कणकवलीच्या अकरावी विज्ञान वर्गातील कु.दिया प्रभुदेसाई, कु. स्नेहल रेडकर, कु. सुकन्या राणे, कु. पूर्वा प्रभुदेसाई, कु. वरदा फणसळकर,…

error: Content is protected !!