पाटगावातील सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण वैद्य यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर प्रेरित होऊन केला प्रवेश देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाटगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण अनंत वैद्य यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रभावशाली नाव असलेल्या वैद्य यांनी पाटगाव येथील…








