पालकमंत्री नितेश राणे यांची आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी घेतली भेट!

मसुरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी भेट घेतली. यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी सन २००६ ते २०१८ पर्यतच्या १०४ जि.प.आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देय एक वेतनवाढीचा प्रश्न प्रामुख्याने मांडला.हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन…








