मा. अप्पर आयुक्तांच्या आदेशा प्रमाणे आरोग्य सेवक पदोन्नती प्रक्रिया न झाल्याने कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हापरिषद प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करणार

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या आजच्या बैठकीत निर्णय कणकवली (प्रतिनिधी) : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची बैठक शासकीय विश्रामगृह कणकवली येथे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदर सभेस कास्ट्राईब महासंघाचे राज्य महासचिव सुरेश तांबे तसेच सर्व कास्ट्राईब महासंघाच्या विभागाचे…








