Category कणकवली

सकल मराठा प्राथमिक शिक्षकांतर्फे आयोजित वक्तृत्व , चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहिर

कणकवली (प्रतिनिधी) : सकल मराठा समाज कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्राथमिक शिक्षकांतर्फे शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेत , चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे. वक्तृत्व स्पर्धा :…

सांगवेतील माजी सैनिक प्रभाकर चांदोस्कर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय सैन्यदलातून नायब सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झालेले सांगवे-आंबेडकरनगर येथील माजी सैनिक प्रभाकर धर्माजी चांदोस्कर वय 85 यांचे गुरुवार 13 फेब्रुवारी रोजी निधन झाले. सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर प्रभाकर चांदोस्कर हे सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात कार्यरत होते. माजी…

निलेश राणे खोटारडे

कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा माजी आमदार वैभव नाईक यांनी पाडल्याचे वारंवार सांगून फेक नारेटिव्ह फिक्स करत आहेत.जर एखादी व्यक्ती पुतळा पाडू शकत असेल तर पुतळ्याची उभारणी किती तकलादू होती याची कल्पना…

आशिये येथील सुनील गवाणकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : शहरानजीक असलेल्या आशिये ठाकरवाडी येथील सुनील गवाणकर ( वय ५९ रा. आशिये, कणकवली) यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले. मागील दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची…

हळवल पवारवाडी येथील अजय पवार बेपत्ता

कणकवली (प्रतिनिधी) : येथील उपजिल्हा रूग्णालयातील वॉर्डबॉय अजय अनंत पवार ( वय ३४ ) हा १९ फेब्रुवारी रात्रीपासून बेपत्ता झाला आहे. अशी खबर त्याचा भाऊ अक्षय याने पोलिसात दिली आहे. अजय रात्री घरी चालत जाताना त्याचा चुलत भाऊ प्रकाश पवार…

अबिद नाईक यांनी शिवजयंतीदिनी शिवरायांना केले अभिवादन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी शिवजयंती निमित्त अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांच्या कणकवली शिवाजी महाराज चौक येथील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी शिवाजी चौक मित्रमंडळ यांचे आनंद पारकर, कल्याण पारकर, राष्ट्रवादी कणकवली…

गोपुरी आश्रमात अंध बांधवांसमवेत साजरी झाली छ.शिवाजी महाराजांची जयंती

कणकवली (प्रतिनिधी) : गोपुरी आश्रमात मुंबई येथील ‘दिव्यांग जीवन दीप प्रतिष्ठान’ या संस्थेच्या दिव्यांग अंध बांधवांसमवेत छ. शिवाजी महाराजांची 395 वी जयंती साजरी झाली. प्रथम दिव्यांग जीवन दीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष जीवन मराठे यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.…

अन्य सत्कारांपेक्षा हा सत्कार अविस्मरणीय – मंत्री नितेश राणे

कणकवलीत सकल मराठा समाजाच्यावतीने मंत्री नितेश राणे यांचा सत्कार मराठा समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचाही झाला सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : राज्यात महायुतीचे सरकार आले , त्यानंतर मी मंत्री झालो. मंत्री झाल्यानंतर राज्यभरात माझे अनेक सत्कार झाले. त्या सत्कारांमध्ये सकल मराठा समाजाने…

लोरे नं.२ डोंगरेवाडी येथे श्री सत्यनारायण महापूजा संपन्न

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : लोरे नं.२ डोंगरेवाडी येथे प्रतीवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लोरे डोंगरेवाडी येथील सत्यनारायण महापुजेस उपस्थिती दर्शवली. डोंगरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत…

कुडाळात बॅंक युनियनची निदर्शने

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय बॅंकांमध्ये नोकर भरती करणे, पाच दिवसांचा आठवडा करणे यासह अन्य मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्यावतीने कुडाळ येथे निदर्शने केली. युनियनचे पदाधिकारी निखिल साटम, राजरूप केळुस्कर, हृषिकेश गावडे यांच्यासह बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन…

error: Content is protected !!