शिरवल रतांबेवाडी येथील चंद्रकला कुडतरकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : शिरवल रतांबेवाडी येथील रहिवासी चंद्रकला चंद्रकांत कुडतरकर (वय ६८) यांचे मंगळवारी ७ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता शिरवल येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.त्या मनमिळावू स्वभावामुळे परिचीत होत्या.त्यांच्या पश्चात पती,मुलगा,सुन, तीन विवाहित मुली, जावई, ,पुतणे, पुतण्या, नातवंडे असा…








