Category कणकवली

खारेपाटण युवासेना विभागप्रमुख पदी निखिल गुरव यांची नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज खारेपाटण युवासेना विभागप्रमुख पदी निखिल गुरव यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते निखिल गुरव यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी युवासेना विभागप्रमुख…

जय केसरकर मित्रमंडळ वर्दे तर्फे रांगणागड स्वच्छता व वृक्षारोपण अभियान संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : जय केसरकर मित्रमंडळ वर्दे तर्फे रांगणागड स्वच्छता व वृक्षारोपण अभियान दि. 17 व 18 ऑगस्ट राेजी राबविण्यात आले. मित्रमंडळाचे एकूण १४ सदस्य या अभियानात सहभागी झाले होते. दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी दुर्गम गडांचे संरक्षण व संवर्धन…

देवदर्शनासाठी जाणाऱ्या मिनीबसचा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवलीत शिवाजीनगर, जळकेवाडी, परबवाडी येथील महिलांचा सहभाग कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील शिवाजीनगर, जळकेवाडी, परबवाडी या प्रभागातील महिलांना श्रावणसोमवारनिमित्त गेली दहा ते बारा वर्षे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांच्या माध्यमातून देवदर्शनाला पाठविण्यात येते. यावर्षी या भागातील सुमारे…

कणकव्हिजन फोटोग्राफर ग्रुपच्या माध्यमातून सावडाव धबधब्यावर स्वछता मोहीम

जागतिक छायाचित्र दिन व रक्षा बंधनाचे औचित्य कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक छायाचित्र दिन व रक्षा बंधनाचे औचित्य साधून कणकव्हिजन फोटोग्राफर ग्रुपच्या माध्यमातून स्वछता मोहीम राबविण्यात आली. कणकवली तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या सावडाव धबधब्यावर असलेला सर्व कचरा संकलन करत परिसराची स्वछता केली.…

भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्याचे त्रैवार्तिक जिल्हा अधिवेशन कणकवली येथे संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ रस्त्यावर उतरणार असे बाळासाहेब भुजबळ महाराष्ट्र प्रदेश संघटक मंत्री यांनी सांगितले. कणकवली महाराष्ट्रातील पाच कोटी कामगारांपैकी जवळजवळ चार कोटी कामगार हे असंघटित क्षेत्रात काम करीत…

वागदे गोपुरी आश्रम येथे २३ ऑगस्ट रोजी साने गुरुजी संवाद यात्रेचे आयोजन !

कणकवली (प्रतिनिधी) : वागदे, गोपुरी आश्रम येथे राष्ट्रसेवा दल, महाराष्ट्र व गोपुरी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार २३ ऑगस्ट, २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता गोपुरी आश्रमाच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंदात (नाईक पेट्रोल पंपाच्या मागे) ‘साने गुरुजी संवाद यात्रेचे’ आयोजन करण्यात आले…

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सुर्यकांत सावंत यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : भिरवंडे गावचे रहिवाशी आणि सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सुर्यकांत शिवराम सावंत (84) यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे,बहीण,पुतणे असा परिवार आहे. कणकवली उप विभागीय कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी राजन सावंत यांचे ते…

दुर्मिळ होत चाललेल्या रानभाज्यांचे भविष्यात जतन होण्यासाठी प्रबोधन व्हावे या उद्देशाने शालेय उपक्रम म्हणून त्यांचे प्रदर्शन – राधिका कवडे

प्राथमिक शाळा कळसुली नं. १ रानभाज्या प्रदर्शन प्रेरणादायी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कळसुली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळसुली नं.१ शाळेमध्ये रानभाज्या प्रदर्शन हा उपक्रम घेण्यात आला. शालेय जीवनात रानभाज्यांचे आहारा मधील महत्त्व आणि औषधी गुणधर्म काय आहेत याचं…

कु. श्रद्धा सतीश पाटकर हिला जिल्हा युवती पुरस्कार प्राप्त

कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग द्वारा जिल्हा युवती पुरस्कार सन २०२०-२१ चा पुरस्कार अनुभव साथी श्रद्धा पाटकर हिला प्रदान झाला. हा पुरस्कार मा. शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर यांच्या…

दिविजा वृद्धाश्रमात आजी आजोबांनी साजरा केला 78 वा स्वातंत्र्य दिन सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) : दिविजा वृद्धाश्रमात आज 78 वा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहाने आणि उस्फुर्तपणे साजरा केला.सर्व आजी आजोबांनी पांढरे शुभ्र कपडे घालून सकाळी प्रभात फेरी काढली.स्वातंत्र्याचा जयघोष करत जयघोष स्वातंत्र्यदिनाचा उत्सव हा राष्ट्रभक्तीचा,सदैव फडकत राहो तिरंगा आपला सर्व जगात…

error: Content is protected !!