नेरूर वनपाल राठोड लाचलुचपत च्या जाळ्यात ; 15 हजारांची लाच घेताना पकडले रंगेहाथ

कुडाळ (प्रतिनिधी) : तोडलेल्या लाकडांची वाहतूक करण्यासाठीचा परवाना देण्याकरिता एका लाकूड व्यावसायिकाकडून पंधरा हजार रु. ची लाच स्वीकारताना कुडाळ तालुक्यातील नेरुर तर्फ हवेली (नेरुर) येथील वनपाल अनिल हिरामन राठोड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ २० पकडले. नेरुर वनपाल कार्यालयात…








