Category ओरोस

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ भगिनींना आत्मनिर्भर करणारी महत्वाकांक्षी योजना

योजनेच्या 100 % अंमलबजावणी भाजपा प्रयत्नशील सेवा केंद्रांवर शिबिराचे आयोजन करून उत्पन्नाचे दाखले देण्याची प्रशासनाकडे आग्रही मागणी ओरोस (प्रतिनिधी) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेसारखी अत्यंत महत्वाकांक्षी आणि महिला भगिनींना दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली यासाठी मुख्यमंत्री…

राज्यातील भाजपा नेते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात – ब्रि. सुधीर सावंत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भाजपा मित्रपक्षांना विश्वासात घेत नाही. त्यांच्यावर दबाव टाकत आहे. परिणामी देशात अस्थिरता निर्माण झाली आहे. राज्यातील भाजपा नेते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिंदे सेनेचे नेते माजी खा. ब्रि. सुधीर सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत…

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी राज्य अर्थसंकल्पातून भरीव निधीची निलेश राणे यांच्याकडून मागणी

या अर्थसंकल्पात कुडाळ मालवणच्या विकासाचा बॅकलॉक भरून काढण्याचा संकल्प ओरोस (प्रतिनिधी) : येत्या काही दिवसात पावसाळी अधिवेशन जाहीर होणार असून या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल. लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभा निवडणुकीच्या आधी अर्थसंकल्प सादर होत असल्याने सर्व राज्याच लक्ष या…

रस्त्यात आलेल्या मुंगूस प्राण्याला वाचविताना झाला अपघात…!

ओरोस (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महामार्गावर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिजामाता चौक रस्त्यात आलेल्या मुंगूस प्राण्याला वाचविताना एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. यात दुचाकी चालकास गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी…

जिल्ह्यात १९ जून रोजी पोलीस भरती प्रक्रिया सुरू

एकूण १८ हजार ४२ अर्ज दाखल ओरोस (प्रतिनिधी) : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात १९ जून रोजी एकाचवेळी पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे. सिंधुदुर्गात सुद्धा १९ जून ते १ जुलै या कालावधीत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. या कालावधीत जिल्ह्यात पाऊस…

जीवनात शिक्षण क्षेत्रात अथवा शेती, अधिकारी, व्यावसायिक जे काय व्हाल त्यात टॉप व्हा – ऍड. सुहास सावंत

अभ्यास केल्यास परीक्षेत गुण मिळतील परंतु समाजाच्या सभोवतालच्या अभ्यास न केल्यास आयुष्यात ठेच खावी लागेल ओरोस (प्रतिनिधी) : आता ए आय तंत्रज्ञान विकसित झाले आहे. हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाणार आहे. त्यामुळे खाजगी नोकऱ्या कमी होणार आहेत. जीवनात अधिकारी,…

पावसाळ्यातील आपत्तीपासून बचावाकरिता ॲप मधून जागरुकता निर्माण करा

पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पावसाळयामध्ये विद्युत लाईन तुटून, दरड कोसळुन अगर पुरपरिस्थिती निर्माण होऊन जिवीत अगर वित्तहाणी होऊ नये याकरीता अशा प्रकारची माहिती मिळाल्यास तात्काळ यंत्रणेस कळविण्यात यावी. याकरीता दामीनी ॲप, सचेत ॲपची जागरुकता…

राज्य शासनाने पदोन्नतीने पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सिंधुदुर्गातील सात सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्य शासनाने आज पोलीस दलात कार्यरत असलेल्या ४४७ सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सात सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. राज्य शासनाने पदोन्नतीने पोलीस निरीक्षक म्हणून…

जिल्ह्याच्या पोलीस दलात रिक्त असलेल्या १४२ जागांसाठी ८०४२ अर्ज दाखल

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या पोलीस दलात रिक्त असलेल्या १४२ जागांसाठी ८०४२ अर्ज दाखल झाले आहेत. या भरती प्रक्रियेतील मैदानी परीक्षा १९ जून पासून पोलीस दलाच्या सिंधुदुर्गनगरी येथील परेड मैदानावर होणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी…

बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन इमारतीवर सोलर पॅनल बसवल्याने मिळाली वीज बिल मुक्ती

पत्रकार भवनात सोलर पॅनल वीज यंत्रणा उभारणीसाठी २० लाखांचा निधी ; जिल्हा पत्रकार संघाच्या पाठपुराव्याला यश ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या बाळशास्त्री जांभेकर स्मारक इमारतीच्या छतावर पर्यावरण पूरक सोलर पॅनल बसविण्यात आले आहे.त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २०…

error: Content is protected !!