पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दि. २४ मे २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शनिवार दिनांक २४ मे सकाळी सकाळी ८:३५ वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा ,गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण सकाळी ९:०० वाजता आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठकीस उपस्थिती (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग नगरी)

error: Content is protected !!