भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे मित्रमंडळाचे आयोजन
कणकवली : मत्स्योद्योग व बंदर विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानिमित्त फोंडाघाट विभागातील 2 हजार विद्यार्थ्यांना भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे मित्र मंडळाच्या वतीने मोफत वह्यावाटप करण्यात येणार आहे
फोंडाघाट विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे











