मनसे विद्यार्थी सेनेकडून कुर्ली येथे सौरदीप..

वैभववाडी (प्रतिनिधी) : मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मनसे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातुन वैभववाडी तालुक्यातील कुर्ली फडनाईकवाडी येथे सौरपथ दिव्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला. मनसे लॉटरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. गणेश कदम यांच्या सौजन्याने हा सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्ष श्री. अक्षय बागवे, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मोरे, जिल्हाध्यक्ष श्री. अनिकेत तर्फे, श्री. हितेश कदम, कुर्ली ग्रामस्थ अनंत सावंत, विजय सावंत, कृष्णा सावंत, रोहित राणे, सतीश सावंत, सुभाष राणे उपस्थित होते.

error: Content is protected !!