भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर राणे यांचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चाच्या वतीने युवा मोर्चा कणकवली शहराध्यक्ष सागर राणे यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्ष लागवड कणकवली टेंबवाडी येथे 23 जून रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व यूवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन सागर राणे यांनी केले आहे












