पालकमंत्री नितेश राणेंचे अनिस नाईक  यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला केले अभिष्टचिंतन

मुंबई जुहू येथील अधिश बंगल्यावर  भेट घेत श्रीरामाची मूर्ती दिली भेट

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मत्स्योद्योग व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री  नितेश नारायणराव राणे यांची मुंबई येथील अधिश बंगल्यावर  वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भेट घेत  नामांकित शासकीय ठेकेदार अनिस नाईक यांनी वाढदिवस अभिष्टचिंतन केले. नामदार नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त अनिस नाईक यांनी प्रभू श्रीरामाची मूर्ती सस्नेह भेट दिली. नामदार नितेश राणे यांचा मंत्रीपदी निवड झाल्यानंतर पहिलाच वाढदिवस 23 जून रोजी साजरा होत आहे. यानिमित्त वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अनिस नाईक यांनी मुंबई जुहू येथील राणे यांच्या अधिश निवासस्थानी सदिच्छा भेट घेत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!