बांदा (प्रतिनिधी) : विलवडे मळावाडी येथील रहिवासी परशुराम महादेव दळवी-बांबार्डेकर वय वर्ष (80) यांचे रविवारी हृदापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहीत दोन मुली, जावई, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. विलवडे टेबवाडी येथील सीमा संतोष सांवत व मुळगांव (गोवा) येथील अर्चना दत्ताराम राऊत यांचे वडील होत.
बांदा परिसरातील ज्येष्ठ नागरिक परशुराम दळवी-बांबार्डेकर काळाच्या पडद्याआड









