पोलीस हवालदार राजेंद्र गोसावी यांना पितृशोक

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे गोसावीवाडीचे रहिवासी चंद्रकांत साबाजी गोसावी (वय ७२) यांचे शुक्रवार दिनांक २९ मे रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे सुना, मुलगी, जावई, नातंवंडे असा परिवार आहे. सिंधुदुर्ग पोलीस दलातील पोलीस हवालदार राजेंद्र चंद्रकांत गोसावी हे अमोल चंद्रकांत गोसावी यांचे ते वडील होत.

error: Content is protected !!