कणकवली (प्रतिनिधी) : आज ३१ मे २०२६ रोजी खा. नारायण राणे यांच्या संपर्क कार्यलयात कणकवली भाजपा शहर मंडल च्या वतीने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” यांची ३०१ वी जयंती “प्रतीमा पुजन” करून साजरी केली. यावेळी मिलिंद मेस्त्री, प्रकाश सावंत, अण्णा कोदे, सर्वेश दळवी, प्रज्वल वर्दम, निसार शेख, सचिन पारधीये, सुभाष मालंडकर, प्रशांत राणे, ऋत्विक नलावडे,इब्राहिम शेख उपस्थित होते
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०१ वी जयंती कणकवली भाजपा च्या वतीने साजरी











