ओसरगाव ग्रा. पं च्या वतीने शेतकऱ्यांना भात बियाणे वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील ओसरगाव ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामनिधीमधून ओसरगाव मधील शेतकऱ्यांना मोफत भात-बियाणे वाटप करण्यात आले. ओसरगाव सरपंच सुप्रिया कदम यांच्या हस्ते गावातील एकूण 150 शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन किलो भातबियाने वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच तसेच ग्रा. पं सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!